नाशिकमध्ये भर रस्त्यात तरुणींची हाणामारी, Video झाला व्हायरल

WhatsApp Group

अनेकदा सोशल मीडियावर फ्री स्टाईल हाणामारीचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. असाच एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये दोन तरुणी भर रस्त्यात हाणामारी करतानाचा हा व्हिडिओ आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. हा फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ नाशिकमधील आहे. नाशिक शहरात याआधीही अशा पद्धतीच्या हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. हा व्हि़डीओ नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.