दुःखद, या सुप्रसिद्ध अभिनेत्याचे झाले निधन
'अनुपमा'मध्ये रुपाली गांगुलीची मैत्रिण देविकाच्या पतीची भूमिका साकारणाऱ्या नितीश पांडे यांचे निधन झाले आहे. काल 23 मे रोजी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. ते 51 वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने सर्वजण शोकसागरात बुडाले…
Read More...
Read More...