जाणून घ्या! कंडोम वापरताना कोणत्या ५ चुका टाळल्या पाहिजेत
सुरक्षित लैंगिक संबंधासाठी कंडोमचा वापर हा एक उत्तम आणि प्रभावी पर्याय आहे. मात्र, कंडोम वापरताना काही चुका केल्यास त्याची परिणामकारकता कमी होऊ शकते आणि लैंगिक संक्रमित रोग (STI) तसेच अनपेक्षित गर्भधारणा होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे…
Read More...
Read More...