सरकारकडून मोठी भेट; एलपीजी सिलिंडर आता 600 रुपयांना मिळणार

मोदी मंत्रिमंडळाने बुधवारी (4 ऑक्टोबर) मोठा निर्णय घेतला. मंत्रिमंडळाने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुदान 200 रुपयांवरून 300 रुपयांपर्यंत वाढवले ​​आहे. रक्षाबंधन आणि ओणमच्या निमित्ताने एलपीजीच्या दरात २०० रुपयांची कपात करण्याची…
Read More...

देशातील 50 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळीचे गिफ्ट, पगार एवढ्या रुपयांनी वाढणार

तुम्हीही केंद्रीय कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण 4 ऑक्टोबरला होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए मंजूर होण्याची दाट शक्यता आहे. येत्या काही दिवसांत चार-पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार…
Read More...

राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर

मुंबई: राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. सुधारित १२…
Read More...

ENG vs NZ ICC World Cup 2023: सामना कधी, कुठे, कसा पाहायचा जाणून घ्या एका क्लिकवर

एकदिवसीय विश्वचषक 2023 उद्यापासून म्हणजेच 5 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर या स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा सामना दुपारी 2 वाजता सुरू होईल. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड…
Read More...

केरळच्या मुलाचा भयंकर जुगाड , ‘मारुती 800’ चं रोल्स रॉयस कारमध्ये रूपांतर, व्हिडिओ…

भारतात कलाकारांची कमतरता नाही. इथे प्रत्येकाची स्वप्ने असतात पण जेव्हा ती पूर्ण होत नाहीत तेव्हा काही लोक आपल्या कौशल्याने ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. आता आलिशान कार 'रोल्स रॉयस'मध्ये बसून ती खरेदी करणे हे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…
Read More...

गौतमी पाटीलला सिंधुदुर्गात “नो एंट्री”, कुडाळमधील कार्यक्रम रद्द

Gautami Patil: नृत्यांगणा गौतमी पाटील ही तिच्या नृत्यामुळे खूप चर्चेत असते. चुकीचे हावभाव करुन लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून टिका करण्यात येत होती. गौतमी पाटीलवर टिका करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दुसरीकडे तिचे सोशल मीडियावर…
Read More...

शिक्षणासाठी कर्ज घेतले, नर्स बनवलं…नंतर पतीला सोडून प्रियकरासोबत गेली पळून

झारखंडमधील गोड्डा जिल्ह्यात पती-पत्नी त्यांच्यातील एक विचित्र घटना समोर आली आहे. मजूर पतीने पत्नी आणि तिच्या कुटुंबाचे भवितव्य चांगले व्हावे, यासाठी अडीच लाख रुपयांचे कर्ज घेऊन त्याची प्रिय पत्नी प्रिया कुमारीला नर्स म्हणून शिकायला मिळवून…
Read More...

ODI World Cup 2023: वर्ल्ड कप जिंकणार? प्रसिद्ध ज्योतिषाने केली भविष्यवाणी

भारतीय संघाला उद्यापासून BCCI ने आयोजित केलेल्या विश्वचषकासारख्या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे आणि टीम इंडिया ही BCCI ने आयोजित केलेली ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. या मेगा इव्हेंटसाठी टीम इंडियाने जोरदार तयारी केली असून टीम…
Read More...

वाराणसीत भीषण रस्ता अपघात, कार आणि ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू

वाराणसीमध्ये भरधाव वेगाचा कहर समोर आला आहे. येथे भीषण अपघात झाला आहे. येथे कार आणि ट्रकची धडक झाली आहे. या धडकेत 8 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फुलपूर पोलीस ठाण्यातील कारखियाव येथे हा प्रकार घडला. मिळालेल्या…
Read More...

अचानक आलेल्या पुरात भारतीय लष्कराचे 23 जवान बेपत्ता

उत्तर सिक्कीममधील लोनाक सरोवरावर अचानक ढग फुटल्याने तीस्ता नदीला पूर आला. लष्कराचे 23 जवान बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. प्रशासनाने आसपासच्या लोकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. शोध मोहीम सुरू आहे. या दुर्घटनेत खोऱ्यातील काही लष्करी…
Read More...