मद्यप्रेमींसाठी वाईट बातमी; 1 नोव्हेंबरपासून दारू पिणे महागणार, VATमध्ये दुप्पट वाढ
महाराष्ट्रातील एसी बार, लाउंज आणि कॅफेच्या आरामदायी सोफ्यावर आणि खुर्च्यांवर बसून दारू पिण्याची शौकीन असलेल्या लोकांना आता पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतील, कारण राज्य सरकार आता तुमच्याकडून दारू पिण्याच्या बदल्यात शुल्क आकारणार आहे.…
Read More...
Read More...