IMD weather Update: नववर्षाचे स्वागत पावसाने होणार, पुढील 48 तासांसाठी पावसाचा इशारा
राज्यात थंडीची लाट पसरल्याने थंडीचा कहर वाढत आहे. दरम्यान, वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याने पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. त्यामुळे 48 तासांत राज्यात विविध ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाऊस पडल्यास तापमानात घट…
Read More...
Read More...