कोकण क्षेत्र विकास प्राधिकरणासाठी 500 कोटी; मुंबई-गोवा महामार्ग डिसेंबरपर्यंत पूर्ण – मुख्यमंत्री…
रायगड: कोकणची भरभराट झाली पाहिजे, बाहेर गेलेला कोकणचा युवक पुन्हा इकडे आला पाहिजे, यासाठी प्रयत्नशील आहे. कोकणात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी २० हजार कोटींचा नवा उद्योग येत आहे. कोकण क्षेत्र विकास प्राधिकरणासाठी ५०० कोटीची तरतूद केली असून…
Read More...
Read More...