डिजिटल 7/12 कसा डाऊनलोड करायचा how to download digital 7/12

WhatsApp Group

Digital 7/12 Download: नमस्कार मित्रांनोआजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला मोबाईल वरून डिजिटल सातबारा कसा डाऊनलोड करायचा हे सांगणार आहोतडिजिटल सातबारा बरोबरच तुम्ही या स्टेप वापरून डिजिटल 8- , फेरफार उतारा आणि डिजिटल प्रॉपर्टी कार्ड देखील काढू शकताचला तर जाणून घेऊया मोबाईलवर कशाप्रकारे तुम्ही डिजिटल सातबारा, 8 – फेरफार उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड काढू शकताजेणेकरून तुम्हाला तलाठ्याकडे सही आणि शिक्क्या साठी जाण्याची गरज भासणार नाही.

डिजिटल सातबारा हा मुळात पारंपारिक सातबारा पेक्षा वेगळा आहेत्यामध्ये सातबाऱ्याचे रूपांतरण डिजिटल स्वरूपात केले गेले आहेम्हणजेच त्याचे डीमट्रेलाझेशन करण्यात आले आहेया डिजिटल सताबाऱ्याचा फायदा पारंपारिक सातबारा पेक्षा अधिक होऊ शकतोजर तुम्ही डिजिटल सातबारा वापरला तर तुम्हाला तलाठ्याकडे सही शिक्का घेण्यासाठी जाण्याची गरज भासणार नाहीतसेच एकदा डिजिटल सातबारा काढला की तो एका आर्थिक वर्षासाठी कुठेही वापरता येतोसोबतच या डिजिटल सातबारा ची झेरॉक्स प्रत देखील तुम्ही तुमच्या कामांसाठी वापरू शकता.

चला तर जाणून घेऊया मोबाईलवर डिजिटल सातबारा कसा काढायचा.

Digital Satbara portal Registration Process (डिजिटल सातबारा नवीन नोंदणी)

  • डिजिटल सातबारा काढण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/ अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे.
  • अधिकृत वेबसाईट वर गेल्यानंतरतुम्हाला प्रथम तुमची नोंदणी करणे गरजेचे आहेत्यासाठी तुम्हाला New Registration या Option वर क्लिक करावे लागेल.
  • New Registration या Option वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन window उघडेलतेथे तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती टाकायची आहे.
  • त्यानंतर तुम्हाला तुमची लॉगिन ID तयार करायची आहे, Login ID सोबतच पासवर्ड देखील generate करायचा आहे.
  • त्यानंतर तुम्हाला लॉगिन पेजवर यायचं आहेतिथे तुम्हाला तुम्ही Generate केलेले लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉगिन बटणावर क्लिक करायचा आहे.
  • तुम्ही थेट तुमचा मोबाईल नंबर टाकून OTP पर्याय चा वापर करून देखीलडिजिटल सातबारा पोर्टल मध्ये Login होऊ शकता.
  • लॉगिन झाल्यानंतर तुमच्यासमोर डिजिटल सातबारा चे Main पोर्टल Open होईल.

हेही वाचा – Ration Card Suspend: तुमचं रेशन कार्ड होणार बंद, हा फॉर्म लगेच भरा

  • यानंतर तुम्हाला डिजिटल सातबारा पोर्टलवर Wallet मध्ये पैसे Add करायचे आहेतएक सातबारा काढण्यासाठी पोर्टल मार्फत 15 रुपये आकारले जातातत्यानुसार तुम्हाला किती सातबारे काढायचे आहेत तितके पैसे Wallet मध्ये UPI द्वारे किंवा डेबिट कार्ड द्वारे टाकू शकता.
  • पैसे Add करण्यासाठी तुम्हाला पोर्टलवर उजव्या साईडला असणाऱ्या, Recharge Account या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे.
  • नवीन window उघडल्यानंतर तेथे तुम्हाला Amount टाकायचे आहेआणि Payment Getway निवडायचा आहेदिलेल्या ऑप्शन पैकी तुम्ही Bank of Baroda किंवा SBI हे ऑप्शन निवडू शकता.
  • Payment Getway निवडल्यानंतर तुम्हाला Pay now वर क्लिक करायचे आहे.
  • क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन टॅब उघडेलत्या टॅब मध्ये तुम्हाला तुमचे Payment Method निवडायचे आहेतेथे तुम्ही UPI, डेबिट कार्डक्रेडिट कार्डनेट बँकिंग असे वेगवेगळे Payment चे प्रकार निवडू शकता.

हेही वाचा – किसान सन्मान निधी योजना काय आहे? ऑनलाइन अर्ज कसा करावा? जाणून घ्या सर्व 

  • कार्ड ची Details किंवा UPI ID टाकून समोरील Process पूर्ण करूनतुम्ही डिजिटल सातबारा पोर्टल साठी पैसे Add करू शकता.
  • आता आपण पाहूया डिजिटल सातबारा पोर्टलवरून मोबाईल मधून कशाप्रकारे सातबारा काढू शकतो.
  • How to Download Digitally signed Satbara form mobile step by step guide in Marathi
  • सर्वात प्रथम तुम्हाला डिजिटल सातबारा पोर्टल वर यायचे आहेतेथे वर सांगितल्या प्रमाणे लॉगिन करून घ्यायचे आहे.
  • नंतर पोर्टलमध्ये डाव्या बाजूला एक पर्याय दिसेल, Digitally signed Satbara या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर नवीन एक विंडो उघडेल त्या विंडोमध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुमचा जिल्हा निवडायचा आहे.
  • त्यानंतर खाली तालुका आणि गावाचे नाव निवडायचे आहेनंतर खालच्या बॉक्समध्ये जमिनीचा सर्वे नंबर किंवा गट नंबर टाकायचा आहे.

हेही वाचा – प्रधानमंत्री जन धन योजना काय आहे? या योजनेचे काय आहेत फायदे? जाणून घ्या सर्व माहिती

  • गट नंबर टाकल्यानंतर त्याच्या खालील बॉक्समध्ये क्लिक करूनयोग्य तो सर्वे नंबर किंवा गट नंबर निवडायचा आहे.
  • त्यानंतर पोर्टल लोड करेल तिथे तुम्हाला Pop up Massege येईलत्यामध्ये Ok करायचे आहेमग Download बटण वर क्लिक करायचं आहे.
  • अशा तऱ्हेने तुमच्या मोबाईल मध्ये वरील स्टेप वापरून सातबारा उतारा PDF स्वरूपात Save होईल.
  • वरील स्टेप काळजीपूर्वक वाचून तुम्ही पोर्टल वरील इतर सेवांचा देखील लाभ घेऊ शकताइतर सेवांमध्ये 8-फेरफार उताराप्रॉपर्टी कार्ड आहेत ते देखील तुम्ही Digitally signed Document डाऊनलोड करू शकता.
  • काही सातबारे हे शासनाद्वारे डिजिटल झालेले नसतातत्यामुळे पोर्टलवर त्याचे रेकॉर्ड दाखवत नाहीअशा वेळी  तुम्हाला तुमचा सातबारा हा तलाठी ऑफिस मध्ये जाऊनच घ्यावा लागेल.