भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची कार चोरीला, पोलीसांकडून शोध सुरू
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची कार चोरीला गेल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाने जेपी नड्डा यांच्या पत्नी मल्लिका नड्डा यांची फॉर्च्युनर कार सर्व्हिससाठी घेतली होती. 19 मार्च रोजी त्यांची कार सर्व्हिस…
Read More...
Read More...