देशाला मिळणार ‘लोकशाहीचे नवे मंदिर’, 28 मे रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मे रोजी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. लोकसभा सचिवालयाने ही माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन संसद भवनाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पंतप्रधान…
Read More...

Oppo F23 5G फोनवर 4,500 रुपयांची सूट, वैशिष्ट्ये आणि ऑफर जाणून घ्या

Oppo ने या आठवड्याच्या सुरुवातीला भारतात Oppo F23 5G लाँच केले. Oppo F23 5G हा कंपनीच्या F सीरीजचा नवीन फोन आहे, ज्यामध्ये फास्ट चार्जिंग देण्यात आले आहे, ज्याच्या मदतीने फोन फक्त 44 मिनिटांत पूर्ण चार्ज होईल असा दावा केला जात आहे. Oppo F23…
Read More...

Bullock Cart Race : बैलगाडा शर्यत होणारच… सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

सुप्रीम कोर्टाने बैलगाडा प्रेमींना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सुप्रीम कोर्टाकडून बैलगाडा शर्यतीला परवानगी देण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे बैलगाडा शर्यतींमधील कायदेशीर अडचणी आता दूर झाल्या आहेत. बैलगाडा शर्यतींचा…
Read More...

भाजप नेते रतनलाल कटारिया यांचे निधन, वयाच्या 72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हरियाणाचे माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि अंबाला येथील खासदार रतनलाल कटारिया यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले आहे. कटारिया हे गेल्या अनेक दिवसांपासून चंदिगडच्या पीजीआयमध्ये दाखल होते. कटारिया पीएम मोदींचे अत्यंत जवळचे मानले जात होते,…
Read More...

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या…

मुंबई: राज्यातील सहकारी बँकांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींबरोबरच सर्व सामान्यांच्या उध्दार आणि समृद्धीसाठीही काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. फोर्ट येथील राज्य सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित श्रम…
Read More...

महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांमधील रेशन कार्डधारकांना धान्याऐवजी मिळणार पैसे, किती मिळणार पैसे? पाहा

महाराष्ट्रातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा या 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील केशरी रेशन कार्डधारकांना आता धान्याऐवजी पैसे मिळणार आहेत. जानेवारी 2023…
Read More...

ICC वनडे क्रमवारीत आयर्लंडच्या खेळाडूने विराट कोहलीला टाकले मागे

आयसीसीने जारी केलेल्या नव्या वनडे क्रमवारीत मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. क्रमवारीतील विशेष बाब म्हणजे टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीचं मोठं नुकसान झालं आहे. त्याचबरोबर या वेळी एका नव्या खेळाडूचाही टॉप 10 मध्ये प्रवेश झाला आहे.…
Read More...

हिंदू-मुस्लिम एकत्र येत असल्यानेच राज्यात दंगली भडकवल्या जात आहेत, खैरेंचा शिंदे सरकारवर आरोप

मुंबई : शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दावा केला आहे की, राज्यातील मुस्लिम मते महाविकास आघाडीकडे वळू नयेत यासाठी महाराष्ट्रात दंगली भडकवल्या जात आहेत. सोशल मीडिया पोस्टवरून अकोला शहरात दोन…
Read More...

Karnataka CM race: डीके शिवकुमार यांचा उपमुख्यमंत्री होण्यास नकार, सिद्धरामय्या समर्थकांनी जल्लोष…

कर्नाटक काँग्रेसमध्ये विधिमंडळ पक्षनेते आणि मुख्यमंत्रीपदाची शर्यत सुरूच आहे. कर्नाटकचे नेतृत्व कोण करणार ? सिद्धरामय्या की डीके शिवकुमार? सिद्धरामय्या उद्या कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. बेंगळुरूमध्ये सिद्धरामय्या…
Read More...

सिद्धरामय्या होणार कर्नाटकचे पुढचे मुख्यमंत्री, 18 मे रोजी घेणार शपथ

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर तब्बल चार दिवसांनी कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित झाले आहे. पक्षाने आज 10 जनपथ येथे झालेल्या बैठकीनंतर सिद्धरामय्या हेच कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री असतील, असा निर्णय घेतला आहे. 18…
Read More...