Bullock Cart Race : बैलगाडा शर्यत होणारच… सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

0
WhatsApp Group

सुप्रीम कोर्टाने बैलगाडा प्रेमींना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सुप्रीम कोर्टाकडून बैलगाडा शर्यतीला परवानगी देण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे बैलगाडा शर्यतींमधील कायदेशीर अडचणी आता दूर झाल्या आहेत.

बैलगाडा शर्यतींचा मार्ग मोकळा झाला आहे. बैलगाडा शर्यतीवर बंदी घालणार नाही, असे सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आलं आहे.