EPFO कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी पीएफचे पैसे खात्यात येतील
2023-24 या आर्थिक वर्षासाठीचे व्याजदर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने फेब्रुवारी 2024 मध्ये जाहीर केले होते. सरकारी एजन्सीने गेल्या आर्थिक वर्षासाठी EPF ठेवींवर 8.25 टक्के व्याज जाहीर केले आहे. EPFO ने आर्थिक वर्ष 2022-23 साठी 8.15…
Read More...
Read More...