KKR vs PBKS: हाय-व्होल्टेज सामन्यात पंजाबने कोलकाताचा केला पराभव, बेअरेस्टो-शशांकची आक्रमक खेळी
KKR vs PBKS: इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024)चा 42 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders ) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात पंजाब संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला…
Read More...
Read More...