‘व्हॉट्सअ‍ॅप’चं नवीन फीचर खूपच भारी! नंबर सेव्ह न करताही करता येणार चॅट, कसं ते जाणून…

इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने आपल्या यूजर्ससाठी आणखी एक नवीन फीचर आणले आहे. आता WhatsApp वापरकर्ते अनोळखी नंबर सेव्ह न करताही चॅट करू शकतात. आधी जेव्हा तुम्हाला एखाद्या अनोळखी नंबरवरून मेसेज आला होता, तेव्हा तुम्हाला तो तुमच्या…
Read More...

धक्कादायक! मराठमोळ्या बॉडी बिल्डरचं झालं निधन

बॉडीबिल्डर आशिष साखरकर याचे निधन झाले आहे. मिस्टर इंडिया, मिस्टर युनिव्हर्स, महाराष्ट्र मिस्टर किताब विजेते आशिष साखरकर गेल्या काही दिवसांपासून आजाराशी झुंज देत होते. अखेर त्याचा मृत्यू झाला आहे. आशिषवर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. आशिष…
Read More...

मोबाईल वापरण्यावरुन वडिलांनी फटकारलं; रागाच्या भरात मुलीनं धबधब्यात मारली उडी

छत्तीसगडमधील मिनी नायगरा फॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चित्रकोट धबधब्याजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणीने या धबधब्यामध्ये उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुमारे 110 फूट उंच पाण्यातून उडी मारताना मुलीला पाहून लोकांनी…
Read More...

Good Morning Quotes in Marathi: शुभ सकाळ सुविचार मराठीमध्ये

एखाद्या गोष्टीच मार्ग मिळाला नाही ना का रडत नाही बसायचं त्याला पर्याय शोधायचे की हे नाही झालं तर अस करू ,ते नाही झालं तर तस करू तुम्हाला त्यात नक्की यश मिळेल ,जेव्हा तुम्ही positive करायला लागला तेव्हा तुमचं बघून तुमचे मित्र- मैत्रिणी…
Read More...

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्री लग्नाच्या काही महिन्यांनंतर बनल्या आई

लग्नाच्या दोन महिन्यांनंतरच आलिया भट्टने चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली, पण लग्नानंतर इतक्या लवकर आई होणारी ती पहिली अभिनेत्री नाही. या यादीत अनेक नावे आहेत... आलिया भट्ट : बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री आलिया भट्टने दोन दिवसांपूर्वी…
Read More...

Watch Video: किरीट सोमय्या यांचा तो’ व्हिडिओ आला समोर, देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश!

मुंबई : माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडीओ प्रकरणी वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशी केली जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्या यांच्या…
Read More...

NCET 2023 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढली, ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करू शकता

नॅशनल कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (NCET) 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने वाढवली आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप आपले अर्ज सादर केलेले नाहीत ते अधिकृत वेबसाइट ncet.samarth.ac.in वर जाऊन अर्ज सबमिट करू शकतात. अंतिम…
Read More...

Police Recruitment: ‘या’ दिवशी होणार पोलीस भरतीची लेखी परीक्षा

मुंबई : सशस्त्र पोलीस शिपाई भरती -२०२१ शारीरिक चाचणी मधील २ हजार ५६२ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार २३ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता रॉयल गोल्ड स्टुडिओ, रॉयल पाम, गोरेगाव (पूर्व), मुंबई या…
Read More...

तलाठी भरती अर्ज करण्यास मुदतवाढ, ‘या’ महिन्यात होणार परीक्षा

राज्य सरकारकडून महसुल आणि वन विभाग महाराष्ट्र तलाठी पदासाठीच्या तब्बल 4644 जागांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. विविध शहरांमधील शेकडो जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 17 जुलै होती मात्र अर्जाची संख्या…
Read More...

राज्यात पुढचे 12 दिवस मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून गायब झालेला मान्सून आता राज्याच्या अनेक भागात सक्रिय होत आहे. राज्यात आता पुढील 12 दिवस पाऊस कायम असणार आहे. हवामान विभागाने राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाल्याचे म्हटले आहे. तसेच अनेक भागांत ऑरेंज…
Read More...