बॉडीबिल्डर आशिष साखरकर याचे निधन झाले आहे. मिस्टर इंडिया, मिस्टर युनिव्हर्स, महाराष्ट्र मिस्टर किताब विजेते आशिष साखरकर गेल्या काही दिवसांपासून आजाराशी झुंज देत होते. अखेर त्याचा मृत्यू झाला आहे. आशिषवर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.
आशिष साखरकरला पटकावलेले सन्मान
चार वेळा मिस्टर इंडिया विजेते, चार वेळा फेडरेशन कप विजेता, मिस्टर युनिव्हर्स रौप्य आणि कांस्य, मिस्टर आशिया रौप्य, युरोपियन चॅम्पियनशिप
View this post on Instagram