Donald Trump Oath Ceremony: डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा घेतली राष्ट्राध्यक्षपदाची शपथ, बनले…

Donald Trump Oath Ceremony: अमेरिकेत पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांचे युग सुरू झालं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली आहे. जगातील अनेक देशांच्या नेत्यांव्यतिरिक्त,विविध स्तरातील बडी मंडळी या सोहळ्याला…
Read More...

भारताचा गोल्डन बॉय विवाह बंधनात अडकला, कोण आहे नीरज चोप्राची पत्नी?

भारताला ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवून देणारा नीरज चोप्राचं लग्न झालं आहे. नीरज चोप्राने सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. नीरजने अचानक लग्न केल्याची घोषणा केल्यामुळे चाहतेही हैराण आहेत. नीरज चोप्राच्या पत्नीचं नाव हिमानी…
Read More...

Vijay Hazare Trophy Final 2025: कर्नाटकनं पाचव्यांदा पटकावलं विजय हजारे ट्रॉफीचं विजेतेपद; विदर्भाचं…

Vijay Hazare Trophy 2025: गेल्या ५ वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रत्येक विजेतेपदाला मुकणाऱ्या कर्नाटक संघाची अखेर प्रतीक्षा संपली आहे. मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखालील कर्नाटक क्रिकेट संघाने लिस्ट ए स्पर्धेतील विजय हजारे ट्रॉफीचे…
Read More...

Maharashtra Guardian Ministers List: पालकमंत्रिपदाची यादी जाहीर; धनंजय मुंडेंचा पत्ता कट

Maharashtra Guardian Ministers List: मंत्रिपदाची खुर्ची मिळण्यासाठी ज्याप्रमाणे रस्सीखेच सुरू होती तशीच शर्यत पालकमंत्रिपदासाठी देखील पाहायला मिळत होती. अखेर पालकमंत्रिपदाची यादी जाहीर करण्यात आलीय. पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी…
Read More...

बदलापूर पुन्हा हादरलं, खेळायच्या बहाण्याने मुलाने अंधारात नेलं…6 वर्षाच्या चिमुकलीवर 16 वर्षीय…

अल्पवयीन मुलीवरच्या अत्याचाराने बदलापूर पुन्हा एकदा हादरलं आहे. बदलापूरमध्ये 6 वर्षांच्या मुलीसोबत गैरकृत्य करण्यात आल्याची धक्कादाक घटना समोर आलीय. बदलापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडलाय.एका 16 वर्षांच्या मुलाकडून या…
Read More...

Arjun Kapoor Injured: काय चाललंय हे…. सैफ अली खाननंतर आता अभिनेता अर्जुन कपूर जखमी

Arjun Kapoor Injured: बॉलिवूड स्टार अभिनेता सैफ अली खान सध्या रुग्णालयात दाखल आहेत, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवारी, १६ जानेवारी रोजी मध्यरात्री काही अज्ञात व्यक्ती त्याच्या घरात घुसले आणि त्याच्यावर चाकूने हल्ला केला.…
Read More...

टी-20 विश्वचषकाला आजपासून सुरुवात, सामने कधी अन् कुठे पाहता येणार? घ्या जाणून

आयसीसी अंडर 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषक 2025 आजपासून सुरू होत आहे. या विश्वचषकात 16 संघांचा सहभाग आहे. भारताला यजमान मलेशिया, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजसह गट अ मध्ये स्थान देण्यात आलं आहे. निकी प्रसादच्या नेतृत्वाखालील भारत रविवार 19…
Read More...

Maratha Reservation: कोकणात कुणबी आणि मराठा वेगवेगळे, कुणबींचे आरक्षण मराठ्यांना नको – नारायण…

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा वाद राज्यात पेटला आहे. मराठ्यांना कुणबीचे प्रमाणपत्र द्यावे. मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्यावे अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सतत करत आहेत. मात्र त्यांच्या मागण्यांकडे सध्या तरी राज्य सरकारकडू…
Read More...

राज्याच्या राजकारणात खळबळ; शरद पवारांच्या ‘या’ आमदारानं दिड महिन्यातच केली राजीनाम्याची…

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ते आपला राजीनामा देणार आहे. विधानसभा निवडणुकीत माळशिरस मतदार संघात घोळ झाल्याचा आरोप त्यांनी केला…
Read More...

ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा; मोहम्मद सिराजसह…

ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघानं 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा केलीय. चॅम्पियन्स ट्रॉफी येत्या 19 फेब्रुवारीपासून सुरु होईल. ही स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च 2025 दरम्यान खेळवली जाईल. ही स्पर्धा…
Read More...