आयसीसीने शेअर केला शाहरुख खानचा विश्वचषक ट्रॉफीसोबतचा फोटो

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 या वर्षाच्या अखेरीस भारतीय भूमीवर खेळवला जाणार आहे. 2011 नंतर भारतात पुन्हा एकदा एकदिवसीय विश्वचषक होणार आहे, अशा परिस्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया यावेळी नक्कीच ट्रॉफी जिंकेल, अशी आशा भारतीय…
Read More...

या राज्यात 22 जुलैपर्यंत शाळा बंद, इतर ठिकाणी काय आहे सुट्टीचे अपडेट जाणून घ्या

पावसामुळे होणारा हाहाकार थांबण्याचे नाव घेत नाही. दिल्लीपासून उत्तराखंडपर्यंत लाखो जनजीवन पुरामुळे विस्कळीत झाले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शाळाही अनेक दिवस बंद ठेवाव्या लागल्या. या संदर्भात ताजी माहिती अशी की, भूस्खलन आणि पुराचा धोका लक्षात…
Read More...

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, आता फक्त 20 रुपयांत मिळणार पोटभर जेवण

रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता रेल्वे सामान्य बोगीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अगदी स्वस्त दरात पोटभर जेवण देणार आहे. देशातील सर्व रेल्वे स्थानकांवर रेल्वेची ही नवीन योजना सुरू करण्याची योजना आहे. मात्र, काही ठिकाणी केवळ…
Read More...

Raigad Landslide: इर्शाळवाडीवर दरड कोसळली, 100 हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात बुधवारी रात्रीच्या सुमारास एक भयानक घटना घडली. इर्शाळवाडी गावावर (Raigad News)  दरड कोसळल्याने संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गेलं. या दुर्घटनेत आतापर्यंत 5 ते 6 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जण…
Read More...

कोकणात येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा, शाळांना सुट्टी

सिंधुदुर्ग : हवामान विभागातर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्याला देण्यात आलेल्या अलर्टच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या, गुरुवार २० जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे. राज्याचे…
Read More...

शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहाय्य करणार – कृषी मंत्री धनंजय मुंडे

राज्यात सर्वत्र चांगला पाऊस होत असला, तरी मराठवाड्यासह ज्या भागात अपेक्षित पाऊस नसल्याने दुबार पेरणीची वेळ आली, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मोफत बियाणे उपलब्ध करुन दिले जाईल. शेतकऱ्यांना आवश्यक ते सर्व सहाय्य करण्याची शासनाची भूमिका असल्याचे…
Read More...

सांबरकुंड प्रकल्प त्वरित पूर्ण करावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: रायगड जिल्ह्यातील सांबरकुंड प्रकल्पाच्या प्रलंबित भूसंपादनासंदर्भातील अडचणी महसूल यंत्रणेने त्वरित सोडवून प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधानभवन येथील दालनात सांबरकुंड धरण…
Read More...

या जगात अशक्य काहीच नाही; तरुणाला लावले मृत व्यक्तीचे दोन्ही हात

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील एसएसकेएम हॉस्पिटलने अशक्यप्राय गोष्ट शक्य करून दाखवली आहे. मृत व्यक्तीचे दोन्ही हात सत्तावीस वर्षीय तरुणाला जोडण्यात आले आहेत, म्हणजेच तरुणाचे दोन्ही हात बदलण्यात आले आहेत. याला कॅडेव्हरिक ट्रान्सप्लांट…
Read More...

Monsoon Health Tips: पावसाळ्यात मध खाणे आरोग्यासाठी आहे खूपच फायदेशीर

पावसाळ्यात पोटाच्या आरोग्याची (Stomach Health) अधिक काळजी घेणे गरजेचे असते. पावसाळ्यात अनेक आजारांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे या ऋतूत रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवण्याची (Monsoon Health Tips) गरज असते. यासाठी आपल्याला अनेक प्रकारचे सल्ले…
Read More...

मोबाईल खरेदीसाठी मोदी सरकार देणार 10,200 रुपये? व्हायरल होणारी बातमी कितपत खरी? वाचा काय आहे सत्य

सरकार व्लॉग या YouTube चॅनलच्या व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला आहे की, भारत सरकारने आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना मोफत स्मार्टफोन देण्याची योजना सुरू केली आहे. व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला आहे की, 'फ्री स्मार्टफोन स्कीम 2023'…
Read More...