Chhatrapati Sambhajinagar: उधारीचे पैसे मागितल्याने भररस्त्यात गोळी झाडून केली हत्या

छत्रपती संभाजीनगर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील बायजीपुरा परिसरात गोळीबार झाला आहे. या गोळीबारात एकाचा तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत…
Read More...

आधार कार्डवरुन मिळवा 50000 रुपयांचे कर्ज, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

तुम्हाला झटपट कर्जाची गरज आहे का, मग तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात, या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला आधार कार्डवरून कर्ज घेण्याबाबत माहिती देणार आहोत. या माहितीनुसार, आधार कार्डवरून तुम्हाला 50 हजारांचे कर्ज मिळू शकते. तुम्हाला कर्ज हवे असल्यास,…
Read More...

Video: शासकीय कर्मचाऱ्यारी कार्यालयात हेल्मेट घालून करतायत काम, कारण…

तेलंगणाच्या बीरपूर मंडलमधून एक अनोख दृश्य समोर आले आहे. येथील सरकारी कर्मचारी त्यांच्या एमपीडीओ कार्यालयाच्या छताच्या धोकादायक स्थितीमुळे कामावर असताना हेल्मेट घालत आहेत. पडणाऱ्या प्लास्टरमुळे अधिकारी हेल्मेट घालून काम करत आहेत, अपघाताचा…
Read More...

सरकारच्या ‘या’ योजनेतून मिळणार 6,000 रुपये, पात्रता जाणून घ्या आणि लगेच अर्ज करा

PM Kisan Yojana: केंद्र सरकार भारतातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजना 2023 चालवत आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकर्‍यांना शेतीसाठी वापरण्यासाठी दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. आज या लेखात आपण प्रधानमंत्री किसान सन्मान…
Read More...

रूपिंदर सिंग महाराष्ट्र सदनचे नवे निवासी आयुक्त

नवी दिल्ली : महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव म्हणून रूपिंदर सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभारी निवासी आयुक्त श्रीमती नीवा जैन यांच्याकडून त्यांनी  निवासी आयुक्त पदाचा पदभार सोमवारी स्वीकारला. रूपिंदर सिंग हे…
Read More...

ODI World Cup 2023 चे नवीन वेळापत्रक जाहीर, भारत-पाकिस्तानसह 9 सामन्यांमध्ये फेरबदल

एकदिवसीय विश्वचषक यंदा भारतात खेळवला जाणार आहे. आयसीसीने गेल्या महिन्यात या विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले होते, मात्र आता काही सामन्यांच्या तारखा पुन्हा बदलण्यात आल्या आहेत. आयसीसीने आता याबाबत नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. जिथे भारत…
Read More...

देशातील या 5 सुंदर ठिकाणांना भेट देण्यास भारतीयांना आहे बंदी, फक्त परदेशीच लोक जाऊ शकतात

देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जाण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे, असे आपण गृहीत धरतो. आपण हवं तिथे फिरू शकतो, पण तुम्हाला माहिती आहे का की देशात अशी काही ठिकाणं आहेत जिथे भारतीयांना जाण्याची परवानगी नाही. येथे फक्त परदेशी फिरू शकतात. हे ऐकून…
Read More...

‘माझी माती, माझा देश’ अभियानातून देशाचा ऐतिहासिक वारसा जोपासण्याचे काम – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : “देशासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्याग आणि बलिदानामुळे आजचे स्वातंत्र्याचे अमृतक्षण आपण अनुभवतो आहोत. ‘माझी माती माझा देश’ अभियानातून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करीत आपण हा ऐतिहासिक वारसा जोपासण्याचे काम करीत आहोत.…
Read More...

Video: राहुल गांधींनी फ्लाइंग किस दिला, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा गंभीर आरोप

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बुधवारी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेचा दुसरा दिवस होता. दरम्यान, लोकसभेत सकाळपासूनच राहुल गांधींच्या भाषणावरून मोठा गदारोळ झाला. याच चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या महिला खासदार स्मृती इराणी यांनी राहुल…
Read More...

राष्ट्रगीत म्हणत असताना दहावीच्या मुलीला आला हृदयविकाराचा झटका, उपचारादरम्यान झाला मृत्यू

कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील एका शाळेत सकाळच्या संमेलनात राष्ट्रगीत म्हणत असताना एका विद्यार्थिनीला हृदयविकाराचा झटका आला. शाळा व्यवस्थापनाशी संबंधित लोकांनी तात्काळ विद्यार्थिनीला रुग्णालयात नेले,…
Read More...