Video: शासकीय कर्मचाऱ्यारी कार्यालयात हेल्मेट घालून करतायत काम, कारण…

0
WhatsApp Group

तेलंगणाच्या बीरपूर मंडलमधून एक अनोख दृश्य समोर आले आहे. येथील सरकारी कर्मचारी त्यांच्या एमपीडीओ कार्यालयाच्या छताच्या धोकादायक स्थितीमुळे कामावर असताना हेल्मेट घालत आहेत. पडणाऱ्या प्लास्टरमुळे अधिकारी हेल्मेट घालून काम करत आहेत, अपघाताचा धोका कमी करण्यासाठी कर्मचारी कर्मचारी अशा प्रकारे काम करत आहेत.