VIDEO: अजिंक्य रहाणेचा तो अजब शॉट! हात सुटला, बॅट हवेत उडाली, तरीही चेंडू बाउंड्रीबाहेर; पाहा…
Ajinkya Rahane weird shot viral video
कोलकाता: कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) कर्णधार अजिंक्य रहाणे सध्या आयपीएलमध्ये एका वेगळ्याच रूपात पाहायला मिळत आहे. आपल्या क्लासिक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या रहाणेने लखनऊ सुपर जाएंट्सविरुद्धच्या…
Read More...
Read More...