Horoscope 21 November 2023: आज ‘या’ 7 राशींना मिळू शकतो नवीन रोजगार, जाणून घ्या आजचे…

मिथुन राशीच्या लोकांना आज मेहनत केल्यावरच यश मिळेल. विरोधी पक्ष तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या भावनांना सकारात्मक दिशा द्या. व्यवसायाच्या ठिकाणी व्यावसायिक समस्यांबाबत अधिक जागरूक राहावे लागेल. नोकरदार लोकांसाठी…
Read More...

Urfi Javed: उर्फी जावेदने माशांपासून बनवला तिचा नवीन ड्रेस, पहा व्हिडिओ

टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. उर्फी जावेदचे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. कधी अभिनेत्री स्वतःचे फोटो शेअर करते तर कधी ती पापाराझींच्या कचाट्यात येते.…
Read More...

बालकांचे हक्क, सुरक्षेवर भर देणारे ‘बाल धोरण’ आखणार – मंत्री आदिती तटकरे

मुंबई: चौथ्या महिला धोरणाची लवकरच राज्यात अंमलबजावणी करणार तसेच बालकांच्या हक्क आणि सुरक्षेवर भर देणारे ‘बाल धोरण’ राज्यात तयार करण्यात येत असल्याचेही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. कुलाबा येथील बेस्ट भवन येथे…
Read More...

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, सूर्यकुमार यादव कर्णधारपद…

India vs Australia: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 23 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाविरुद्ध सुरू होणाऱ्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. ज्यामध्ये रोहित शर्मासह अनेक प्रमुख खेळाडूंना विश्रांती…
Read More...

Hingoli Earthquake: हिंगोली जिल्ह्यात पहाटे जाणवले भूकंपाचे धक्के

हिंगोली येथे सोमवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 एवढी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, हा भूकंप आज ​​(सोमवार) पहाटे 5.09 वाजता झाला. भूकंपानंतर लोक प्रचंड…
Read More...

World Cup: टीम इंडियाच्या पराभवात ‘हे’ 3 खेळाडू ठरले सर्वात मोठे खलनायक

India vs Australia ICC World Cup Final 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. यासह टीम इंडियाचे विजेतेपदाचे स्वप्नही भंगले. यापूर्वी 2003च्या वनडे विश्वचषकाच्या…
Read More...

World Cup 2023: फायनलमधील पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माला अश्रू अनावर

विश्वचषक 2023च्या अंतिम फेरीत भारताचा पराभव करून ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे. आयसीसी नॉकआऊटमधील टीम इंडियाचा गेल्या 10 वर्षांतील हा आठवा पराभव आहे. या वर्षी भारतीय संघ सलग दुसरा ICC बाद फेरीत हरला आहे.…
Read More...

World Cup 2023 Final: भारताचं वर्ल्डकप विजयाचं स्वप्न भंगलं! ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा पटकावले…

World Cup 2023 Final: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे विश्वचषक 2023 चा अंतिम सामना अहमदाबादच्या मैदानावर खेळला गेला. हा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने विक्रमी सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 6 गडी…
Read More...

Watch Video: रश्मिका मंदान्ना, कतरिना कैफनंतर, काजोलचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल

आजकाल, AI चा गैरवापर होत असल्याच्या अनेक बातम्या येत आहेत. अलीकडे, एआय डीपफेक व्हिडिओ व्हायरल होऊ लागले आहेत. अभिनेत्री रश्मिका मंदान्ना याचा पहिला बळी ठरली. यानंतर आणखी काही बॉलिवूड सेलिब्रिटीही याचा बळी ठरले आणि आता प्रसिद्ध बॉलिवूड…
Read More...

IND vs AUS: विराटला भेटण्यासाठी चाहता घुसला थेट मैदानात, पहा व्हिडिओ

IND vs AUS: वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला जात आहे. तर, प्रथम फलंदाजीला आलेली टीम इंडिया सुरुवातीच्या धक्क्यातून सावरत आहे. पण त्याचवेळी पॅलेस्टाईनचा एक…
Read More...