IND vs AFG: आजपासून अंडर 19 आशिया चषक सुरू, जाणून घ्या कसा लुटता येणार सामन्याचा आनंद
गतविजेता भारत त्यांच्या अंडर-19 आशिया चषक 2023 च्या मोहिमेची सुरुवात दुबईतील ICC अकादमी ओव्हल 1 येथे अफगाणिस्तान विरुद्ध करेल. भारत हा स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे, भारताने सात वेळा चषक जिंकला आहे.
भारत 2023 च्या आशिया कपमध्ये…
Read More...
Read More...