Browsing Category

खेळविश्व

T20 World Cup 2022: पहिल्या फेरीपासून सुपर-12 पर्यंत कोणता संघ कोणत्या गटात?, जाणून घ्या एका क्लिकवर

T20 World Cup 2022 Schedule: आता T20 विश्वचषक सुरु होण्यासाठी फक्त दोन आठवडे उरले आहेत. यामध्ये सहभागी होणारे सर्व 16 संघ आता त्यांच्या तयारीला अंतिम रूप देण्यात गुंतले आहेत. काही दिवसांत हे सर्व संघ ऑस्ट्रेलियात असतील. हे सर्व 16 संघ कसे…
Read More...

Amit Mishra: डेटवर जाण्यासाठी चाहत्याने मागितले 300 रुपये, अमित मिश्राने दिले ‘इतके’…

भारताचा माजी फिरकी गोलंदाज अमित मिश्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो दररोज आपल्या मजेशीर ट्विटमुळे चर्चेत असतो. दरम्यान एक मजेशीर घटना समोर आली आहे. ट्विटरवर एका युजरने भारताचा माजी फिरकीपटू अमित मिश्राला त्याच्या मैत्रिणीला डेटवर…
Read More...

कोहलीने झळकावली आहेत आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक नाबाद अर्धशतके, अव्वल 5 मध्ये फक्त एक भारतीय

Virat Kohli Team India: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात T20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला होता. आता पुढील सामना रविवारी होणार आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली या सामन्यात चांगली कामगिरी करू शकतो.…
Read More...

रोहित शर्मा, विराट कोहली की धोनी, T20 फॉरमॅटमधील सर्वात यशस्वी कर्णधार कोण?

रोहित शर्माला जेव्हापासून टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले आहे, तेव्हापासून टीम चांगली कामगिरी करताना दिसत आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये संघाची कामगिरी अप्रतिम दिसत आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली संघात असे अनेक बदल झाले, ज्यामुळे संघ…
Read More...

T20 World Cup: जसप्रीत बुमराह T20 विश्वचषकातून बाहेर नाही, BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिलं मोठं…

T20 World Cup: ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा नंबर वन वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अद्याप T20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडलेला नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव…
Read More...

T20 World Cup 2022 च्या विजेत्या संघावर पडणार पैशांचा पाऊस, जाणून घ्या किती आहे बक्षिसाची रक्कम

T20 World Cup 2022 Prize Money ICC: T20 विश्वचषक 2022 ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित करण्यात आला आहे. T20 विश्वचषक सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. यावेळी विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला करोडो रुपये मिळणार आहेत. आयसीसीने 2022 च्या T20 विश्वचषक…
Read More...

गरबा खेळण्यासाठी गुजरातमध्ये पोहोचला नीरज चोप्रा, हार्दिक पांड्याच्या कुटुंबासोबत खेळला गरबा, पाहा…

टोकियो ऑलिम्पिक चॅम्पियन आणि भालाफेक खेळात भारताचे नाव उंचावणारा नीरज चोप्रा नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी गुजरातमधील वडोदरा शहरात पोहोचला होता. यावेळी हार्दिक पंड्याच्या घरी तो जोरदार गरबा खेळला. त्याचा गरब्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल…
Read More...

IND vs SA: जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजचा भारतीय संघात समावेश, BCCI ने केली मोठी घोषणा

IND vs SA: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शुक्रवारी सकाळी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांसाठी जसप्रीत बुमराहच्या जागी कोण खेळणार याची घोषणा केली आहे. मोहम्मद सिराजला भारताच्या T20 संघात स्थान देण्यात आले…
Read More...

T20 World Cup: सिराज की शमी? T20 विश्वचषकात बुमराहच्या जागी कोणाला मिळणार संधी?

T20 World Cup: टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे T20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळासमोर आता जसप्रीत बुमराहच्या जागी खेळाडू निवडण्याचे आव्हान आहे. मोहम्मद शमीला विश्वचषकासाठी बॅकअप…
Read More...

T20 World Cup : T20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, जसप्रीत बुमराह बाहेर!

T20 World Cup: T20 विश्वचषक 2022 ला आता एका महिन्यापेक्षा कमी कालावधी राहिला आहे आणि त्याच दरम्यान टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. आशिया चषक 2022 मध्ये दुखापतीमुळे बाहेर पडलेला स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या…
Read More...