पश्चिम बंगालमधील दत्तपुकुर येथील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 7 जणांचा मृत्यू
पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा भागातील दत्तपुकुर येथील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला असून त्यात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक रहिवाशांचा दावा आहे की किमान 6-7 लोक ठार झाले आहेत. या स्फोटात अनेक घरांचेही नुकसान झाले आहे. इग्रा,…
Read More...
Read More...