भारतच नाही तर ‘हे’ 5 देश 15 ऑगस्टला स्वतंत्र झाले, तुम्हाला किती देशांबद्धल माहिती आहे?
15 ऑगस्ट 1947 हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिलेला दिवस. याच दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले. शेजारी देश पाकिस्तान 14 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य साजरा करतो, परंतु असे 5 देश आहेत जे आपल्यासोबत स्वातंत्र्य साजरा करतात म्हणजे 15 ऑगस्टला.
बहरैन या…
Read More...
Read More...