बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले 18 लाख रुपये खाल्ले किड्यांनी, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
बँक ऑफ बडोदाच्या आशियाना शाखेत एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या 18 लाख रुपयांच्या नोटा दीमकने नष्ट केल्या. सोमवारी जेव्हा महिला खातेदाराने लॉकर उघडले तेव्हा चलनी नोटांचे तुकडे दिसले तेव्हा तिला धक्काच बसला.…
Read More...
Read More...