मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या घरावर जाळपोळ करण्याचा प्रयत्न
मणिपूरमधील परिस्थिती पुन्हा एकदा गंभीर झाली आहे. मेईती समाजातील दोन बेपत्ता विद्यार्थ्यांच्या हत्येनंतर राज्यात पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. गुरुवारी संतप्त आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये अनेक ठिकाणी चकमक झाली. दरम्यान, संतप्त जमावाने…
Read More...
Read More...