वाराणसीत भीषण रस्ता अपघात, कार आणि ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू
वाराणसीमध्ये भरधाव वेगाचा कहर समोर आला आहे. येथे भीषण अपघात झाला आहे. येथे कार आणि ट्रकची धडक झाली आहे. या धडकेत 8 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फुलपूर पोलीस ठाण्यातील कारखियाव येथे हा प्रकार घडला. मिळालेल्या…
Read More...
Read More...