Browsing Category

देश-विदेश

LPG Cylinder New Price : आनंदाची बातमी! गॅस सिलेंडर ‘इतक्या’ रुपयांनी झाला स्वस्त

LPG Cylinder Price: ऑगस्ट महिन्याची सुरुवात आनंदाच्या बातमीने झाली आहे. मंगळवारी महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरची किंमत जाहीर केली आहे. यावेळी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात 100 रुपयांची मोठी कपात करण्यात आली आहे.…
Read More...

संपूर्ण भारतात जुलै़ ते ऑगस्ट 2023 दरम्यान खाद्यतेलांसाठी राष्ट्रीय खाद्यतेल अभियान

वर्ष 2025-26 पर्यंत पामच्या लागवडीखालील क्षेत्र 10 लाख हेक्टर पर्यंत वाढवण्याच्या आणि कच्च्या पाम तेलाचे उत्पादन 11.20 लाख  टनांपर्यंत नेण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ऑगस्ट 2021 मध्ये राष्ट्रीय खाद्यतेल अभियान - पामतेल सुरु केले.…
Read More...

ITR Last Date: इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची आज शेवटची संधी, अन्यथा इतका दंड आकारला जाईल

ITR Filing Last Date: तुम्ही अद्याप इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरला नसेल, तर लवकरात लवकर फाईल करा. कारण आज ITR दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. ITR दाखल करण्यासाठी 31 जुलै 2023 पर्यंत वेळ देण्यात आला आहे. आता तुमच्याकडे फक्त आजचा एक दिवस…
Read More...

2019 ते 2021 दरम्यान देशात 13.13 लाख मुली आणि महिला बेपत्ता, ‘या’ राज्यातून सर्वाधिक

2019 ते 2021 या तीन वर्षांच्या कालावधीत देशात 13.13 लाख मुली आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत, त्यापैकी सर्वाधिक मध्य प्रदेशातील आहेत. हरवलेल्या महिलांच्या संख्येत पश्चिम बंगाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने गेल्या आठवड्यात…
Read More...

ITR e- filing : इनकम टॅक्स रिटर्न भरायचा आहे? वाचा ‘ही’ बातमी

आयकर विभागाच्या मते, आर्थिक वर्ष 2022-23 आणि मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी ITR दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे. विभागाने आयटीआर भरण्यासाठी ऑनलाइन फॉर्म जारी केला आहे. अशा परिस्थितीत 31 जुलै म्हणजे आज शेवटची संधी आहे त्यामुळे आयटीआर…
Read More...

पाकिस्तानात बॉम्बस्फोट, 35 हून अधिक लोक ठार, 200 हून अधिक लोक गंभीर जखमी

पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. या बॉम्बस्फोटात 35 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या बॉम्बस्फोटात 200 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या…
Read More...

1 ऑगस्टपासून अनेक नियम बदलणार, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

काही दिवसांनी जुलै महिना संपून नवीन महिना सुरू होईल. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी देशात अनेक नियम बदलतात. येत्या काही महिन्यांत अनेक नियमांमध्येही बदल होणार आहेत. या नवीन नियमांबद्दल जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे होते. चला,…
Read More...

पंजाबी बागेत भीषण अपघात, पोलीस निरीक्षकांच्या गाडीला ट्रकने दिली धडक, जागीच मृत्यू

दिल्लीत रविवारी एक मोठी घटना घडली. रोहतक रोडवर मादीपूर मेट्रो स्टेशनजवळ पोलिसांच्या कारला ट्रकने मागून धडक दिली. यात दिल्ली पोलिसांच्या एका इन्स्पेक्टरचा मृत्यू झाला. मात्र, ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत…
Read More...

अहमदाबादच्या रुग्णालयात भीषण आग

अहमदाबादमधील एका रुग्णालयात शनिवारी सकाळी भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 31 गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. आगीच्या घटनेनंतर रुग्णालयातील सुमारे 100 रुग्णांना अन्य रुग्णालयात हलवण्यात आल्याचे…
Read More...

इस्रोचे आणखी एक यशस्वी उड्डाण पूर्ण, सिंगापूरचे 7 उपग्रह प्रक्षेपित, महिनाभरात दुसरी यशस्वी मोहीम

अंतराळ क्षेत्रात भारताने नवा इतिहास लिहिला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने रविवारी (30 जुलै) एकाच वेळी 7 उपग्रहांचे प्रक्षेपण केले. यामध्ये 1 स्वदेशी आणि सिंगापूरच्या सहा उपग्रहांचा समावेश आहे. हे उपग्रह आंध्र प्रदेशातील…
Read More...