Browsing Category

देश-विदेश

आधार कार्डबाबत मोठे अपडेट, ‘या’ महत्त्वाच्या कामाची तारीख 14 मार्चपर्यंत वाढवली

Aadhaar update: आधार कार्ड हे प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचे दस्तऐवज आहे. कारण बँक खाते उघडण्यापासून नोकरी मिळवण्यापर्यंत सर्व काही आधारशिवाय शक्य नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून आधारमध्ये फसवणूक झाल्याच्या बातम्या समोर येत होत्या.…
Read More...

10वी-12वी परीक्षेच्या तारखा जाहीर, पाहा संपूर्ण वेळापत्रक

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने 10वी-12वी बोर्ड 2024 च्या परीक्षेचे वेळापत्रक जारी केले आहे. CBSE बोर्डाच्या 10वी-12वी परीक्षेची वेळापत्रक पाहण्यासाठी विद्यार्थी CBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in ला भेट देऊ शकतात. CBSE…
Read More...

दिल्ली मेट्रो ब्रिजवरून उडी मारून तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, जाणून घ्या कारण…

दिल्ली मेट्रोचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कोणाच्या भांडणाचा किंवा रील बनवण्याचा नाही. तर या व्हिडिओत एक तरुणी मेट्रो ब्रिजवर उभी राहून उडी मारण्याचा प्रयत्न करत आहे. ही घटना सोमवारी संध्याकाळी शादीपूर मेट्रो…
Read More...

देशातील सर्वात मोठी छापेमारी! गेल्या 6 दिवसात 353000000 रुपये जप्त

काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्यावर आयकराच्या छाप्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. 6 डिसेंबरपासून सुरू झालेली ही शोध मोहीम काल, सोमवारी सलग सहाव्या दिवशी संपली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 353 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त…
Read More...

Google ची मोठी कारवाई…! प्ले स्टोअरवरील 17 ॲप्सवर घातली बंदी

आता गुगलने डिजिटल जगात ऑनलाइन फसवणूक आणि घोटाळ्याच्या वाढत्या घटनांना रोखण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. टेक दिग्गज कंपनीने Google Play Store वरून 17 धोकादायक ॲप्स काढून टाकले आहेत. युजर्सचा डेटा चोरणे आणि फसवणूक केल्याच्या आरोपाखाली या…
Read More...

Madhya Pradesh CM: मोहन यादव मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री

मध्य प्रदेशातील निवडणूक निकालानंतर आठवडाभरानंतर मुख्यमंत्रीपदावरील सस्पेंस संपुष्टात आल्याचा क्षण अखेर सोमवारी आला. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर मोहन यादव यांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी मिळाली आहे. मोहन यादव 2013 मध्ये पहिल्यांदा आमदार…
Read More...

31 डिसेंबरपूर्वी ‘ही’ 5 महत्वाची कामे पूर्ण करा; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

Money Deadlines in December 2023: डिसेंबर महिना सुरू होऊन 11 दिवस उलटले आहेत. याचा अर्थ अनेक आर्थिक कामे पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे फक्त 20 दिवस शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत ही कामे प्राधान्याने पूर्ण न केल्यास तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते.…
Read More...

Garlic Price: कांद्यापाठोपाठ आता लसूण महागला, भाव 400 रुपये किलोवर पोहोचला

लोकांना फक्त कांदाच महाग वाटतो, पण तसं नाही. सध्या कांद्यापेक्षा लसूण महाग आहे. किरकोळ बाजारात लसूण 300 ते 400 रुपये किलोने विकला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. मात्र भाव वाढल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.…
Read More...

Investment Tips: गुंतवणूक करताय? मग लक्षात ठेवा ‘या’ 5 गोष्टी

High Return Tips India: जर तुम्हालाही गुंतवणुकीतून पैसे कमवायचे असतील तर गुंतवणूक करण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे. गुंतवणुकीत चांगला परतावा, योग्य रणनीती, लक्ष्यानुसार गुंतवणूक आणि जोखीम व्यवस्थापन खूप महत्त्वाचे असते.…
Read More...

Video: छत्तीसगडमध्ये भीषण रस्ता अपघात, कारला ट्रकने दिली धडक दिली, वधू-वरांसह 5 जणांचा मृत्यू

Chhattisgarh Accident: छत्तीसगडमधील जांजगीर-चंपा जिल्ह्यातून एका लग्नातून परतणाऱ्या 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे. घरी परतत असताना कार आणि ट्रकची जोरदार धडक झाल्याने वधू-वरांसह 5 जणांना आपला जीव गमवावा लागला.रविवारी पहाटे लग्न…
Read More...