Browsing Category

देश-विदेश

Blast in Jammu: जम्मू-काश्मीरमधील उधमपूर बॉम्बस्फोटांनी हादरले, गेल्या आठ तासांत दुसरा स्फोट

जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात गेल्या 8 तासांत दोन बॉम्बस्फोटांनी खळबळ उडाली आहे. याआधी बुधवारी रात्री जम्मूच्या उधमपूर जिल्ह्यात बसमध्ये झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या स्फोटात 2 जण जखमी झाले आहेत. बसच्या…
Read More...

New CDS Appointment: अनिल चौहान यांची भारताचे नवे CDS म्हणून नियुक्ती

केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल (निवृत्त) अनिल चौहान यांची नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती केली आहे. बिपिन रावत यांच्यानंतर ते दुसरे सीडीएस असतील. 40 वर्षे लष्करात सेवा बजावलेले अनिल चौहान गेल्या वर्षीच निवृत्त झाले होते. गेल्या…
Read More...

खुशखबर…मोफत रेशनबाबत मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

देशातील गरीब जनतेला मोठा दिलासा देत केंद्र सरकारने मोफत रेशन देण्याची योजना आणखी तीन महिने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना 30 सप्टेंबरला संपणार होती. यापूर्वी, सरकारने या योजनेला तीन महिन्यांसाठी म्हणजे या वर्षाच्या अखेरपर्यंत मुदतवाढ…
Read More...

PM Kisan Tractor Yojana: या दिवाळीत घरी आणा नवीन ट्रॅक्टर, सरकार देणार आहे 50% पर्यंत सबसिडी

PM Kisan Tractor Yojana: शेती सुलभ करण्यासाठी यांत्रिकीकरणाला चालना दिली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या श्रमाची आणि साधनसंपत्तीची मोठी बचत होते. काही काळापासून शेतीमध्ये ट्रॅक्टरचा वापरही वाढत आहे. आता शेतात नांगरणी करण्यापासून ते…
Read More...

मुलीचं भविष्य करा सुरक्षित; ‘या’ योजनेत गुंतवणूक करा आणि मिळवा 63.65 लाख

Sukanya Samriddhi Yojana : केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) देशातील प्रत्येक घटकासाठी विविध योजना सुरू करत असते. मुलीच्या जन्मापासून तिचे शिक्षण आणि त्यानंतर लग्नापर्यंत सरकार विविध योजना राबवते. मुलींना शिक्षण आणि विकासाच्या पूर्ण…
Read More...

राजस्थानमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, तब्बल 92 आमदारांचे एकाचवेळी राजीनामे

जयपूर: राजस्थानमध्ये कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) हे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत. ही निवडणूक लढवण्यासाठी त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. गेहलोत…
Read More...

1 ऑक्टोबरपासून बदलणार ‘हे’ नियम, तुमच्या खिशावर होणार परिणाम!

सप्टेंबर महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. 1 ऑक्टोबरपासून सर्वसामान्यांच्या वापरात असलेल्या अनेक गोष्टी आणि नियमांमध्ये बदल होणार आहे. याचा परिणाम थेट तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर होणार आहे. 1 ऑक्टोबरपासून कोण- कोणते असणार…
Read More...

7 दिवसांनी सापडला अंकिता भंडारीचा मृतदेह, भाजप नेत्याच्या मुलासह तीन आरोपींना अटक

उत्तराखंडच्या रिसॉर्टची रिसेप्शनिस्ट अंकिता भंडारी हिचा मृतदेह चिल्ला पॉवर हाऊसजवळ सापडला आहे. तराफ्याद्वारे शोध सुरू असताना, एसडीआरएफच्या पथकाने चिल्ला पॉवर हाऊसमधून एका मुलीचा मृतदेह बाहेर काढला आणि तो जिल्हा पोलिसांच्या ताब्यात दिला.…
Read More...

LIC च्या या योजनेत एकदाच पैसे गुंतवून दरमहा मिळवा 12000 रुपये, जाणून घ्या अधिक तपशील

LIC Saral Pension Yojana Details : निवृत्तीनंतर प्रत्येक व्यक्तीचे उत्पन्न संपते, पण घराचा खर्च तसाच राहतो. अशा परिस्थितीत प्रत्येक समजदार व्यक्ती नोकरीच्या काळात निवृत्तीचे नियोजन करू लागते. लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन देशातील सर्व लोकांसाठी…
Read More...

Brahmastra Box Office Collection: रणबीर-आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’ची कमाई सुरूच, जाणून…

रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा 'ब्रह्मास्त्र' मोठ्या पडद्यावर येण्यासाठी अनेक वर्षे लागली. चित्रपटाची कमाई पाहता प्रेक्षक आता चित्रपटाच्या विलंबाचा आनंद घेत आहेत असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. रिलीजच्या 12 व्या दिवशीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर…
Read More...