मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी अर्ज करण्यास 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
मुंबई : राज्यातील मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी अल्पसंख्याक विकास विभागामार्फत डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येते. सन 2023-24 या वर्षासाठी या योजनेअंतर्गत अर्ज स्वीकारण्यास 10 ऑगस्ट 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.…
Read More...
Read More...