Browsing Category

महाराष्ट्र

Talathi Exam: तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपासून होणार परिक्षा सुरू

भूमी अभिलेख विभागाने तलाठी (गट-क) पदासाठी परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर केल्या आहेत. 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या कालावधीत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव दहा दिवस…
Read More...

Jalna ST Bus Accident: जालन्यात एसटी बसचा भीषण अपघात; बस 50 फूट खाली कोसळली

जालना जिल्ह्यामधून भीषण अपघात समोर आला आहे. पुसदहून मुंबईला जात असताना राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसला भीषण अपघात झाला. एका आयशर ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट पुलावरून खाली पडली. ही…
Read More...

या लोकांचे रेशन कार्ड होणार बंद, हा फॉर्म लगेच भरा

केंद्र सरकारने देशातील नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. कोट्यवधी नागरिकांना मोफत अन्नधान्य तसेच रेशनचा पुरवठा केला जातो मात्र असंख्य लोक या योजनेचा चुकीचा लाभ घेत असल्याचे दिसून येत आहे. पात्रतेचे निकष पूर्ण न करताही काही…
Read More...

मुंबईत महिला असुरक्षित? महिलेला चालत्या ट्रेनमधून ढकलून दिले

मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावर एका महिला प्रवाशाला चालत्या ट्रेनमधून फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने महिलेला पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या ट्रेनमधून खाली फेकले. ही घटना 6 ऑगस्ट रोजी रात्री 8.30 च्या सुमारास घडली.…
Read More...

ठाकरे बंधू एकत्र येणार? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. त्यामागचे कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांचे ते विधान ज्यामध्ये त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन करण्याची तयारी असल्याचे म्हटले आहे. उद्धव ठाकरे…
Read More...

राज्यातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध होणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे:  महाराष्ट्र शासन, सोमेश्वर फाऊंडेशन आणि निरामय फाऊंडेशन मुंबई यांच्या वतीने कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. शासकीय रुग्णालयात मोफत आरोग्यसेवा देण्याचा…
Read More...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘अमृत भारत स्थानक’ योजनेचा शुभारंभ; महाराष्ट्रातील 44 रेल्वे…

मुंबई: देशातील रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत भारत स्थानक’ योजनेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. या योजनेत महाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्थानकांचा समावेश केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Read More...

Chandramukhi 2: कंगना राणौतचा ‘चंद्रमुखी 2’ मधील फर्स्ट लूक आला समोर

कंगना राणौत स्टारर हॉरर कॉमेडी चित्रपट 'चंद्रमुखी 2' मधून अभिनेत्रीचा फर्स्ट लूक समोर आला आहे. लायका प्रॉडक्शनने चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले आहे ज्यामध्ये कंगना हिरव्या रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. कंगना साडीसोबत हेवी ज्वेलरी परिधान…
Read More...

पुण्यातील लवासा येथे बनणार PM मोदींचा जगातील सर्वात उंच पुतळा

पुणे : पुण्यातील लवासा सिटीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्यात येणार आहे. हा पुतळा 190-200 मीटर उंचीचा जगातील सर्वात उंच पुतळा असेल. लवासा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचे भव्य बांधकाम…
Read More...

राज्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास असलेले जनसामान्यांचे सरकार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील जनतेला मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य असून शेतकरी, महिला, वंचित, कष्टकरी जनसामान्यांचे हे शासन आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन शासन विविध योजना राबवत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री…
Read More...