Browsing Category

महाराष्ट्र

Ganpati temples in India: ‘ही’ आहेत भारतातील प्रसिद्ध गणपती मंदिर

विघ्नहरण गणेशजींचे जगभरात भक्त आहेत. भारतात त्यांची अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत जिथे दरवर्षी देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेतल्याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होते, असा विश्वास आहे. भगवान गणेश सर्व दु:ख…
Read More...

महिलांनी न घाबरता सायबर ट्रोलिंगला सामोरे जावे – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

नागपूर: सोशल मीडियाचा वापर प्रचार, प्रसिद्धी आणि चांगल्या कामासाठी होण्याऐवजी त्याचा गैरवापर वाढत आहे. सोशल मीडिया आपली प्रत्येक हालचाल टिपत असतो. या माध्यमातून सायबर क्राईममध्ये वाढ होवू लागली आहे, याचे बळी पुरूषांसोबत महिला जास्त प्रमाणात…
Read More...

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी

मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (Service Selection Board) (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे…
Read More...

हत्तींमुळे घरांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये वाढ करणार- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

नागपूर: गडचिरोली जिल्ह्यामध्ये जंगलव्याप्त क्षेत्र असल्यामुळे येथील हत्तींचा उपद्रव शेती तसेच मानवी वस्त्यांपर्यंत होत आहे. या हत्तींमुळे घरांचे नुकसान झाल्यास द्यावयाच्या नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये वाढ करण्याचे निर्देश वने, सांस्कृतिक…
Read More...

कंडक्टरने सीपीआर देत वाचवला जीव, पहा Video

रविवारी घाटकोपरहून ठाण्याला जाणाऱ्या बसमध्ये एका वृद्धाला हृदयविकाराचा झटका आला, त्यादरम्यान कंडक्टरने धाव घेत त्यांचे प्राण वाचवले. कंडक्टरला दिलेल्या प्रशिक्षणामुळे एकाचा जीव वाचला. या घटनेनंतर कंडक्टरचे सर्वत्र कौतुक होत आहे. बेस बसमधून…
Read More...

Video: संजय राऊत यांच्या ताफ्यावर फेकली चप्पलने भरलेली पिशवी, ‘नारायण राणे जिंदाबाद’च्या घोषणा

सोलापूर : शिवसेनेचे (उद्धव बाळसाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांच्या ताफ्यावर एका व्यक्तीने चप्पलने भरलेली पिशवी फेकल्याची घटना सोलापूरमध्ये समोर आली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, चप्पल फेकल्यानंतर नारायण राणे जिंदाबादच्या घोषणा…
Read More...

देवगड येथील समुद्रात बुडालेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूवर मुख्यमंत्र्यांकडून दुःख व्यक्त

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील समुद्रात पुण्यातील एका खासगी अकादमीच्या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ही घटना दुर्दैवी असल्याचे नमूद करून,…
Read More...

ISIS दहशतवादी कट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, कर्नाटक आणि महाराष्ट्रात 44 ठिकाणी छापे

राष्ट्रीय तपास यंत्रणाने (NIA) दहशतवादी कट प्रकरणी आज मोठी कारवाई केली आहे. तपास यंत्रणा कर्नाटक आणि महाराष्ट्रात 44 ठिकाणी छापे टाकत आहे. एनआयए कर्नाटकातील 1, पुण्यात 2, ठाणे ग्रामीणमध्ये 31, ठाणे शहरात 9 आणि भाईंदरमध्ये 1 ठिकाणी छापे टाकत…
Read More...

ध्वजदिन निधी संकलनाच्या माध्यमातून नागरिकांनी देशसेवेत सहभाग घ्यावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर: ध्वजदिन निधी संकलनात नागरिकांनी अधिकाधिक योगदान देत देशसेवेत सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. तसेच, ध्वजदिन निधी संकलनासाठी स्वत:चे एक महिन्याचे वेतन देण्याची घोषणाही मुख्यमंत्री यांनी केली.…
Read More...