Browsing Category

महाराष्ट्र

नाताळचा सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो! – उपमुख्यमंत्री अजित…

मुंबई: “भगवान येशु ख्रिस्तांच्या जन्मदिनानिमित्ताने साजरा होणारा नाताळचा सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो. देशवासियांमध्ये एकता, समता, बंधुता, परोपकार, सहकार्याची भावना वाढीस लावणारा ठरो,” अशा शब्दात…
Read More...

महाराष्ट्राचे चिराग शेट्टी, ओजस देवतळे, अदिती स्वामी, गणेश देवरूखकर यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार

नवी दिल्ली, दि. 22 : वर्ष 2023 साठीचे  राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर झाले असून यात महाराष्ट्र राज्यातून चिराग शेट्टी, ओजस देवतळे, अदिती स्वामी, गणेश देवरूखकर यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती…
Read More...

धक्कादायक; राज्यात रोज 23 नवजात बालकांचा मृत्यू

राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले की, यावर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत राज्यात किमान 4,872 अर्भकांचा मृत्यू झाला आणि हा आकडा दररोज सरासरी 23 मृत्यू आहे. ते म्हणाले की, 4,872 अर्भकांपैकी 795 (16 टक्के)…
Read More...

शालेय पोषण आहारातून 106 विद्यार्थ्यांना विषबाधा

गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय कन्या आश्रम शाळेतील 106 विद्यार्थ्यांना 20 डिसेंबरला दुपारच्या जेवणातून विषबाधा झाली. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माहितीनुसार, बुधवारी धानोरा तालुक्यातील सोडे येथे जेवण केल्यानंतर विद्यार्थिनींना…
Read More...

सिंधुदुर्गात कोरोना JN.1 च्या नवीन प्रकाराचा पहिला रुग्ण, 41 वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह,

कोरोनाव्हायरसचे (Coronavirus) जेएन.1 उप-प्रकारचे पहिले प्रकरण राज्यातून (Maharashtra) समोर आले आहे. सिंधुदुर्गात (Sindhudurg) या प्रकरणाची पुष्टी झाली आहे. येथील एका 41 वर्षीय व्यक्तीला जेएन.1 ची लागण झाल्याचे आढळून आले आहे. नवीन प्रकार…
Read More...

जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करू

नागपूर: कायदा व सुव्यवस्था राखण्याची राज्य शासनाची जबाबदारी आहे. राज्याचे पोलीस दल जागरूक असून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम चोखपणे पार पाडीत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितले. अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या…
Read More...

विकृतीचा कळस! मुंबईत 64 वर्षीय महिलेवर अत्याचार, पिडीतेची प्रकृती चिंताजनक

माणुसकीला लाजवेल अशी बातमी मुंबईतून समोर आली आहे. एका 38 वर्षीय व्यक्तीने 64 वर्षीय महिलेवर अत्याचार केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. एका 38 वर्षीय आरोपी उमेश गुलाबराव याने त्याच्या राहत्या घरी 64 वर्षीय महिलेवर अत्याचार आणि मारहाण…
Read More...

पत्नीच्या चारित्र्यावर संशय; रागाच्या भरात 4 जणांची केली हत्या

एकाच कुटुंबातील चार जणांच्या हत्येने यवतमाळमध्ये खळबळ उडाली आहे. यवतमाळमध्ये एका जावायाने कुटुंबातील चार जणांची हत्या केली आहे. सासरा, दोन मेव्हणे आणि पत्नीची जावया यांची निर्घृण हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून…
Read More...

Amravati Crime: धक्कादायक! एकाच कुटुंबातील सहा जणांना कारने चिरडलं

जुन्या वैमनस्यातून एका व्यक्तीने अंगणात बसलेल्या एकाच कुटुंबातील सहा जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी 3 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दर्यापूर तालुक्यातील नाचोना गावात ही घटना घडली.…
Read More...

Maharashtra Covid Update: राज्यात कोरोनाचे 11 नवीन रुग्ण, 8 रुग्ण एकट्या मुंबईत

मंगळवारी (19 डिसेंबर) राज्यात कोरोना संसर्गाचे 11 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी आठ केवळ राजधानी मुंबईत आढळून आले. आतापर्यंत 35 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 27 फक्त मुंबईत सापडले आहेत. आरोग्य विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार…
Read More...