Browsing Category

महाराष्ट्र

Video: रेल्वे स्टेशनवर नाचणाऱ्या तरुणीवर मुंबई पोलिसांनाकडून कारवाई

मुंबई आरपीएफने सोशल मीडियावर व्हिडिओ टाकणाऱ्या सीमा कन्नौजियावर कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई आरपीएफने काही दिवसांपूर्वी सीमेवरील छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकावर नृत्य केल्याप्रकरणी ही कारवाई केली आहे. काही…
Read More...

नागपूरच्या रिसॉर्टमध्ये लग्नाच्या जेवणातून 80 जणांना विषबाधा

महाराष्ट्रातील नागपुरात एका लग्न समारंभात शिळे अन्न खाल्ल्याने वरासह 80 जण आजारी पडले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. ही घटना 10 डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी वराचे व्यापारी वडील कैलाश बत्रा यांनी चोखर धानी रिसॉर्टच्या…
Read More...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत सन 2024 मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) सन 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. आयोगामार्फत जाहिरात प्रसिद्ध केलेल्या या अंदाजित…
Read More...

संसदेत घुसून राडा घालणाऱ्या अमोल शिंदेला कायदेशीर मदत करणार, असीम सरोदेंची घोषणा

अमोल शिंदे याने संसदेत घुसून बेरोजगारीचा प्रश्न धुराचे नळकांडे फोडून मांडला. त्याने वापरलेली भगतसिंग स्टाईल लोकशाहीला साजेशी नाही. पण मग संसदेतील लोकही असे कोणते काम करीत आहेत ज्यातून अनेक हातांना रोजगार मिळेल, महागाई कमी होईल. अमोल चा…
Read More...

नॉन ग्रॅज्युएट उपमुख्यमंत्र्यांकडून दुसरी अपेक्षा नाही

नागपूर : हिवाळी अधिवेशन सुरू असताना सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पीएचडी करण्यासाठी फेलोशिप दिली जाते. परंतु केवळ 200 विद्यार्थ्यांनाच ही शिष्यवृत्ती दिली जाईल, असा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. ही संख्या वाढवण्यात यावी, अशी…
Read More...

Ganpati temples in India: ‘ही’ आहेत भारतातील प्रसिद्ध गणपती मंदिर

विघ्नहरण गणेशजींचे जगभरात भक्त आहेत. भारतात त्यांची अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत जिथे दरवर्षी देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेतल्याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होते, असा विश्वास आहे. भगवान गणेश सर्व दु:ख…
Read More...

महिलांनी न घाबरता सायबर ट्रोलिंगला सामोरे जावे – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

नागपूर: सोशल मीडियाचा वापर प्रचार, प्रसिद्धी आणि चांगल्या कामासाठी होण्याऐवजी त्याचा गैरवापर वाढत आहे. सोशल मीडिया आपली प्रत्येक हालचाल टिपत असतो. या माध्यमातून सायबर क्राईममध्ये वाढ होवू लागली आहे, याचे बळी पुरूषांसोबत महिला जास्त प्रमाणात…
Read More...

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी

मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (Service Selection Board) (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे…
Read More...

हत्तींमुळे घरांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये वाढ करणार- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

नागपूर: गडचिरोली जिल्ह्यामध्ये जंगलव्याप्त क्षेत्र असल्यामुळे येथील हत्तींचा उपद्रव शेती तसेच मानवी वस्त्यांपर्यंत होत आहे. या हत्तींमुळे घरांचे नुकसान झाल्यास द्यावयाच्या नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये वाढ करण्याचे निर्देश वने, सांस्कृतिक…
Read More...