Browsing Category

महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची किल्ले प्रतापगडाला भेट

सातारा :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाबळेश्वर तालुक्यातील किल्ले प्रतापगडाला भेट देऊन तेथे सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली. याप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी…
Read More...

महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात प्रथम; ‘प्रधानमंत्री बॅनर’ विजेत्याचा बहुमान

नवी दिल्ली: महाराष्ट्र  नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी)  संचालनालयाने प्रतिष्ठेच्या ‘प्रधानमंत्री बॅनर’चे विजेते पद सलग तिसऱ्यांदा पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकविला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज…
Read More...

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी घेतलेली जाहीर शपथ पूर्ण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यासाठी जाहीरपणे घेतलेली छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ पूर्ण करत असल्याची ग्वाही देतानाच सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय हे मतासाठी नाही तर सर्व घटकांच्या हितासाठी…
Read More...

मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश, शिंदे सरकारकडून सर्व मागण्या मान्य

Maratha reservation: मराठा आंदोलनाचा मोठा विजय झाला आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. आज पहाटे त्याचे सर्व अध्यादेश काढण्यात आले आहेत. मराठा आंदोलनाच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. यामुळे शनिवारी…
Read More...

काँग्रेस मराठ्यांना आरक्षण देईल – नाना पटोले

मराठा आरक्षणावरून काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. भाजपने महाराष्ट्र मध्ये जातीय तणाव निर्माण करून महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न हा २०१४ पासूनच केलेला आहे. मनोज जरांगे यांचे पहिले आंदोलन…
Read More...

Padma Award: महाराष्ट्राला 12 पद्म पुरस्कार जाहीर

वी दिल्ली, 25 : सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा आज रात्री उशीरा  करण्यात आली.  प्रसिध्द साहित्यिक होर्मुसजी कामा यांना (साहित्य व शिक्षण-पत्रकारिता) क्षेत्रात, अश्विन मेहता यांना (वैधक), ज्येष्ठ नेते राम नाईक यांना (सार्वजनिक सेवा),…
Read More...

महाराष्ट्रातील तीन महिलांना जीवन रक्षा पदक पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली : देशातील 31 व्यक्तींना राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी जीवन रक्षा पदक श्रुंखला पुरस्कार 2023 साठी मान्यता प्रदान केली असून, यात महाराष्ट्रातील तीन धाडसी महिलांचा समावेश आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांची…
Read More...

Good news! दहावी बारावीचा पेपर लिहण्यासाठी विद्यार्थ्यांना मिळणार जास्त वेळ

इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी येत आहे. 10वी-12वी बोर्ड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आता 10 मिनिटांचा अतिरिक्त वेळ मिळणार आहे. यामुळे तुम्हाला परीक्षेची प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी अतिरिक्त वेळ…
Read More...

ठाकरे गटाला मोठा धक्का! संजय राऊत यांच्या जवळच्या व्यक्तीला ईडीचं समन्स

मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांना ईडीने समन्स पाठवले आहे. कोरोनाच्या काळात झालेल्या खिचडी घोटाळ्याप्रकरणी त्यांना समन्स बजावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सूरज चव्हाणच्या…
Read More...

खुशखबर: रामभक्तांना ‘या’ वेळेत घेता येणार रामलल्लाचे दर्शन

रामलल्लाच्या अभिषेकनंतर दर्शनासाठी लोकांची झुंबड उडाली आहे. आज सुमारे दोन लाख भाविकांनी राम मंदिरात रामललाचे दर्शन घेतले. भाविकांची गर्दी पाहता रामललाच्या दर्शनाची वेळ वाढवण्यात आली आहे. आता रामललाचे दर्शन सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत…
Read More...