पंचगंगेच्या प्रदूषणमुक्तीसाठी 340 कोटी रुपयांचा निधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कोल्हापूर: कोल्हापूर महापालिकेसाठी मंजूर केलेल्या ६३४ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. पंचगंगेच्या प्रदुषणमुक्तीसाठी नदीत जाणाऱ्या उर्वरीत सांडपाण्यावरील प्रक्रियेसाठी ३४०…
Read More...
Read More...