Browsing Category

महाराष्ट्र

सर्वांचे घराचे स्वप्न पूर्ण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीचे स्वतःचे घर असावे, असे स्वप्न असते. हे शासन सर्वांच्या घराचे स्वप्न पूर्ण करणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह, आयोजित कोंकण गृहनिर्माण व…
Read More...

राज्यातील बालमृत्यू दर कमी करण्यात सार्वजनिक आरोग्य विभागाला यश

मुंबई, दि. २२ : राज्यातील बालमृत्यू कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्‍य विभागामार्फत सातत्‍याने प्रयत्‍न करण्यात येत आहे. या प्रयत्नांना यश आल्याचे गेल्या काही वर्षाच्या केंद्र सरकारच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारच्‍या २०१८ च्या…
Read More...

शरद पवारांच्या पक्षाला मिळालं नवं चिन्ह, ‘या’ चिन्हावर लढणार पवारांचे शिलेदार

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Symbol: निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार या पक्षाला तुतारी हे नवं निवडणूक चिन्ह दिले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने मोठ्या घडामोडी घडत…
Read More...

नमो शेतकरी योजना; ‘या’ दिवशी जमा होणार शेतकऱ्यांना दुसरा हफ्ता

मुंबई : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील सुमारे 90 लाख शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यापोटी 1 हजार 792 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असून लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा निधी वितरित…
Read More...

Virat-Anushka: विराट कोहली दुसऱ्यांदा झाला बाप, पत्नी अनुष्काने मुलाला दिला जन्म

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहली दुसऱ्यांदा बाप झाला आहे. विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने मुलाला जन्म दिला आहे. विराट आणि अनुष्का त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मासाठी गेल्या महिन्यापासून लंडनमध्ये होते. विराट…
Read More...

शिंदे सरकारचा मोठा निर्णय, मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण

Maratha Reservation: शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 10 टक्के मराठा आरक्षणाच्या मसुद्याला महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. गेल्या चार दशकांपासून सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मसुद्यात सरकारने ज्या…
Read More...

धक्कादायक ! फोटो व्हायरल करण्याची धमकी देत दहावीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार

ठाण्यात एका अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने पीडित मुलीचे अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. पीडित मुलीने या प्रकरणी पोलिसात तक्रार केल्याने आरोपीने मित्राच्या…
Read More...

विद्यार्थ्यांनी आनंददायी वातावरणात परीक्षा द्यावी – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे आवाहन

मुंबई: बुधवार दि. २१ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षांसाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. लिखाणासाठी वेळ कमी पडू नये, यासाठी शेवटची १० मिनिटे  वाढवून दिली जाणार असल्याने…
Read More...

Shiv Jayanti 2024: किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न

छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा शिवनेरी वर संपन्न झाला. महाराष्ट्रात राज्य सरकारकडून तारखेनुसार 19 फेब्रुवारी दिवशी शिव जयंती साजरी केली जाते. मोठ्या उत्साहात हा सण साजरा करताना दरवर्षी शासनाकडून शिवजयंतीला बाळ शिवाजींना पाळण्यात…
Read More...

Weather Update : पुढील 48 तासांत राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार! हवामान खात्याचा अंदाज

गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यातील हवामानात मोठा बदल झाला आहे. फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत अनेक राज्यांमधून थंडी कायमचीच गायब होईल. हवामानात बदल होत असतानाच पुढील 3 ते 4 दिवसांत देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस होईल, अशी शक्यता…
Read More...