Shiv Jayanti 2024: किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न

WhatsApp Group

छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा शिवनेरी वर संपन्न झाला. महाराष्ट्रात राज्य सरकारकडून तारखेनुसार 19 फेब्रुवारी दिवशी शिव जयंती साजरी केली जाते. मोठ्या उत्साहात हा सण साजरा करताना दरवर्षी शासनाकडून शिवजयंतीला बाळ शिवाजींना पाळण्यात घालून हा जन्मोत्सव साजरा केला जातो.