Browsing Category

महाराष्ट्र

मुंबई महापालिका कर्मचारी व शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांच्यासह आरोग्य सेविकांना दिवाळी बोनस जाहीर

मुंबई: मुंबई महापालिकेचे कर्मचारी व शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांना २२ हजार ५०० रूपये तर आरोग्य सेविकांना एका महिन्याचे वेतन दिवाळी बोनस म्हणून दिला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. मुंबई महापालिकेतील चतुर्थ श्रेणी…
Read More...

नंदुरबारमध्ये खासगी बस आणि टेम्पोची समोरासमोर धडक; 5 जणांचा जागीच मृत्यू तर 17 जण जखमी

Nandurbar Accident News : नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar) शहादा शहरामध्ये एक भीषण अपघात घडला आहे. शहादा बायपास रस्त्यावर खासगी ट्रॅव्हल्स आणि आयशर टेम्पो या दोन वाहनांमध्ये समोरा-समोर (Accident) धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये…
Read More...

2 हजार मुलींना टाटा कंपनीत मिळाला रोजगार

नांदेड : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा निमित्ताने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात आयोजित रोजगार मेळाव्यात तब्बल 2 हजार मुलींची टाटा सारख्या नामांकित कंपनीत निवड झाली. टाटा कंपनीतर्फे निवड झालेल्यांना 16…
Read More...

अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांना 755 कोटी रुपयांची मदत

मुंबई : अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत नसतानाही जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. विशेष बाब म्हणून सुमारे 755 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय…
Read More...

बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार रोजगाराभिमुख शिक्षण; 1 ऑक्टोबरपासून नोंदणीस सुरूवात – शालेय शिक्षण…

मुंबई: राज्यातील बारावीच्या 15 हजार विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस सोबत नुकताच सामंजस्य करार करण्यात आला असून यासाठीच्या नोंदणीची सुरूवात येत्या 1 ऑक्टोबर 2022 पासून सुरू…
Read More...

कोकणात होणार 4 हजार 200 कोटींची गुंतवणूक – उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई : जेएसडब्ल्यू आणि महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभाग यांच्यामध्ये पेण (रायगड) येथील निओ एनर्जी प्रकल्पासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या माध्यमातून कोकणात सुमारे 4 हजार 200 कोटींची गुंतवणूक आहे. पेण येथे 960 मेगावॅटचा पीएसपी…
Read More...

राज्यपालांकडून मुंबई, पुणे व संस्कृत विद्यापीठासाठी कुलगुरु निवड समिती गठित

मुंबई : राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठांच्या कुलगुरु निवडीसाठी तीन स्वतंत्र निवड समिती गठित करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या नव्या…
Read More...

विसर्जनानंतर पाण्यात तरंगणाऱ्या मूर्तींचे छायाचित्र व चलचित्र काढण्यास बंदी

मुंबई : नवरात्र उत्सवाच्या मूर्ती विसर्जनानंतर पाण्यात वाहून न गेलेल्या देवी मूर्तींचे छायाचित्र काढून त्याचा प्रसार होतो. यामुळे जनमानसाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात. अशा मूर्तींचे छायाचित्र व चलचित्र काढण्यास बंदीचे आदेश आहेत. या…
Read More...

”भगवा झेंडा फक्त हातात नाही तर हृदयातही असावा लागतो”, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर निशाणा साधला आहे. भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल करताना ठाकरे म्हणाले की, भगवा झेंडा कुणाच्या हातात नसून हृदयात असावा. सत्तेसाठी काँग्रेस…
Read More...

”एक दौरा केला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात”, सुप्रिया सुळेंचं सूचक विधान

शिवसेनेमध्ये झालेल्या अंतर्गत बंडखोरीनंतर अडीच वर्ष सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे-फडणवीस सरकार राज्यात आलं. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे…
Read More...