उद्धव ठाकरेंना बसणार आणखी एक धक्का; मिलिंद नार्वेकर शिंदे गटात सामील?
बाळासाहेब ठाकरे यांचे सेवक चंपासिंग थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दुसऱ्या भूकंपाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. चंपा…
Read More...
Read More...