Browsing Category

महाराष्ट्र

महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात सलग दुसऱ्या वर्षी प्रथम

मुंबई : महाराष्ट्र  नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी)  संचालनालयाने प्रतिष्ठेचे ‘प्रधानमंत्री बॅनर’ पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकविला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्राला हा मानाचा पुरस्कार प्रदान…
Read More...

पाचव्या राष्ट्रीय युवा क्रीडा स्पर्धांना सुरुवात – क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे आजपासून पाचव्या राष्ट्रीय युवा क्रीडा स्पर्धांना सुरुवात होत आहे. यानिमित्त महाराष्ट्राच्या संघाला क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच महाराष्ट्राचा संघ या…
Read More...

पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची संधी, 10वी पास उमेदवार लगेच अर्ज करा

इंडिया पोस्ट ग्रामीण डाक सेवक पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती करत आहे. यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदांसाठी पात्र उमेदवार इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइट, indiapostgdsonline.gov.in वर अर्ज करू शकतात. यासाठी अर्ज करण्याची अंतिम…
Read More...

नाशिकमध्ये खळबळ; जन्मदात्या आईसोबतच तरुणाकडून लज्जास्पद कृत्य

नाशिक : नाशिक जिल्ह्यात आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात आईचे स्थान सर्वोच्च असते. आईशिवाय जीवनाची कल्पना करणेही कोणत्याही मुलासाठी किंवा मुलीसाठी अशक्य आहे. मात्र या कलयुगात…
Read More...

भंडारा डोंगर येथे सर्वांच्या प्रयत्नाने संत तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर उभे राहील – मुख्यमंत्री…

पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिरात सुरू असलेल्या माघ दशमी सोहळ्यात सहभाग घेतला. महाराष्ट्रातील तीर्थस्थाने भव्य दिव्य व्हावीत अशी सर्वांची भावना असून श्री क्षेत्र भंडारा डोंगर…
Read More...

जवाहरलाल नेहरूंनी महात्मा गांधींच्या विचारांचा खून केला -सदाभाऊ खोत

मुंबई : महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मोठे वक्तव्य करून राज्यात राजकीय खळबळ उडवली आहे. पुण्यातील युवा संसदेत आयडिया ऑफ इंडिया कार्यक्रमाच्या सत्रात बोलताना ते म्हणाले की, नथुराम गोडसेने महात्मा गांधींची हत्या केली होती.…
Read More...

महाविकास आघाडी आगामी निवडणुका एकजुटीने लढणार – शरद पवार

मुंबई : बीबीसी डॉक्युमेंटरीवर बंदी घालण्याच्या केंद्राच्या निर्णयावर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा लोकशाहीवरील हल्ला असल्याचे म्हटले आहे. तसेच आगामी निवडणुका एमव्हीए एकजुटीने लढणार असल्याचा पुनरुच्चारही…
Read More...

सोलापूर-मंद्रूप बायपास रोडवर बारा हरणांचा मृत्यू

सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर-मंद्रूप बायपास रोडवरील पुलावरून उडी मारून जखमी होऊन बारा हरणांचा मृत्यू झाला. हरणांचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्यामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे.पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि हरणाचे मृतदेह महामार्गावरून…
Read More...

जुहू येथे रोजगार मेळाव्यात 572 नोकरी इच्छुक उमेदवारांचा सहभाग

मुंबई: मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत आज जुहू येथील विद्यानिधी हायस्कूल प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 572 नोकरी इच्छुक उमेदवारांनी सहभाग घेतला.…
Read More...

कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक तेवढा निधी देणार -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

कोल्हापूर : कोणत्याही भागाच्या सर्वांगीण विकासासाठी चांगले व दर्जेदार रस्ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. त्याच अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातून कोल्हापूर - पुणे, कोल्हापूर - नागपूर, कोल्हापूर - सांगली, कोल्हापूर - रत्नागिरी  या…
Read More...