Browsing Category

महाराष्ट्र

MPSC संदर्भात राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

मुंबई: राज्यामध्ये सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एमपीएससीच्या (MPSC) परिक्षेचा अभ्यासक्रम बदलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आज पुण्यात एमपीएससीच्या…
Read More...

सर्वांनी एकत्रितपणे केंद्र शासनाकडे राज्याच्या प्रलंबित प्रस्तावांबाबत पाठपुरावा करावा

मुंबई: संसद सदस्य हे राज्याच्या विकासासाठी झटणारे आणि त्यासाठी देशाच्या सर्वोच्च सभागृहातील महाराष्ट्राचा आवाज आहेत. हा आवाज जितका बुलंद तेवढ्या विकासाच्या योजना, निधी राज्यात येणार त्यासाठी आपण सर्व एकत्र येऊन केंद्र शासनाकडे प्रलंबित…
Read More...

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर बस आणि कारची जोरदार धडक, 4 जणांचा जागीच मृत्यू

मुंबई : पालघर जिल्ह्यात आज सकाळी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. बस आणि कार यांच्यात जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला. गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण…
Read More...

आंगणेवाडीच्या यात्रेसाठी भाविकांकरिता विशेष ट्रेन्स, पहा वेळापत्रक

कोकणातील लोकांसाठी खास असलेल्या भराडी देवीच्या यात्रेसाठी आता चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. यावर्षी 4 फेब्रुवारी दिवशी मालवणात आंगणेवाडीच्या भराडीदेवीची यात्रा असणार आहे. या यात्रेसाठी मध्य रेल्वेकडून कोकण मार्गावर विशेष ट्रेन्स…
Read More...

अबू-धाबी-मुंबई फ्लाइटमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा; महिलेकडून कर्मचाऱ्यांना मारहाण, नंतर कपडे…

विमानांमध्ये अचानक विचित्र घटना समोर येत आहेत. यावेळी अबुधाबीहून मुंबईला येणाऱ्या एअर विस्ताराच्या फ्लाइटमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. इटलीतील एका महिलेने प्रथम फ्लाइटमधील क्रू मेंबर्सना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि नंतर…
Read More...

मोदींचा महिनाभरात दुसरा मुंबई दौरा; भाजपचा गेम प्लॅन बदलला, सर्वेक्षणानंतर पराभवाची भीती?

मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Mumbai Visit) 10 फेब्रुवारीला पुन्हा मुंबई दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान मोदी अंधेरी पूर्व येथील दाऊदी बोहरा समुदायाच्या अरबी अकादमीच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार…
Read More...

उद्योग विभागाच्यावतीने प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावे – उद्योगमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : राज्यातील बेरोजगार तरुण-तरुणींच्या हाताला रोजगार मिळावा म्हणून राज्य शासनाच्या उद्योग विभागाने पुढाकार घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा घेण्याचे निश्चित केले आहे. रोजगार मेळाव्याचा प्रारंभ १२ फेब्रुवारीपासून रत्नागिरी…
Read More...

Navneet Rana: खासदार नवनीत राणांचे वडील हरभजन सिंह फरार घोषित

मुंबई : बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी करणाऱ्या लोकसभा सदस्य नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांना मुंबई न्यायालयाने सोमवारी प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. अनेकवेळा समन्स बजावूनही कोर्टात हजर न राहिल्याने…
Read More...

महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली : 74 व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावरील पथसंचलनात महारष्ट्राच्यावतीने सादर करण्यात आलेल्या ‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती’ या द्वितीय क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कार जाहीर आज झाला आहे. उत्तराखंड राज्याला प्रथम…
Read More...

महाराष्ट्रातील या गावात बँकेला कधीही कुलूप नसतं, देव करतो रक्षण

मुंबई : आजच्या हायटेक युगात जेव्हा जेव्हा आपण आपले घर, घर, दुकान किंवा कार्यालय बांधतो तेव्हा जास्तीत जास्त सुरक्षिततेची काळजी घेतली जाते. आत ठेवलेल्या वस्तू सुरक्षित राहतील याची काळजी घेतली जाते. चोरांची वाईट नजर त्याच्यावर पडू नये.…
Read More...