Browsing Category

महाराष्ट्र

Mlc Election: जातीचे राजकारण की अतिआत्मविश्वास, होम ग्राउंडवर देवेंद्र फडणवीस का हरले?

मुंबई : महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या मतदानाचा निकाल धक्कादायक आहे. विशेषत: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्याच होम ग्राऊंड नागपूरमध्ये पराभूत झाले आहेत. या जागेवर भाजपने दोन वेळा आमदार…
Read More...

राष्ट्रीय छात्रसेनेच्या मुख्यमंत्री शिष्यवृत्तीसाठी एक कोटींचा निधी- गिरीश महाजन

मुंबई : महाराष्ट्र राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) छात्रांना दिल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री शिष्यवृत्ती योजनेसाठी यावर्षीपासून १८.२५ लाख रुपये रक्कमेत वाढ करुन थेट एक कोटी रूपये एवढ्या भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रीय छात्र…
Read More...

MLC Election : कोकणात मविआला मोठा धक्का, भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

कोकण शिक्षण मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले आहेत. ज्ञानेश्वर म्हात्रे यांना 20 हजारांपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
Read More...

महाराष्ट्र एनसीसी पथकाचे यश गौरवास्पद – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) संचालनालयाने प्रतिष्ठेचा ‘प्रधानमंत्री बॅनर’ पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकविला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्राला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात…
Read More...

13 गर्भवती महिलांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका उलटली

नंदुरबार : नंदुरबारमध्ये एक रुग्णवाहिका उलटल्याची घटना समोर आली आहे. त्यात 13 गर्भवती महिला होत्या. या अपघातात एकाही महिलेचा मृत्यू झाला नाही. सर्वजण थोडक्यात बचावले. नंदुरबारच्या शहादा येथे हा अपघात झाला. दुचाकीस्वाराला वाचवताना चालकाची…
Read More...

उद्योगांना मिळणाऱ्या सर्वतोपरी सहकार्यामुळे महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांचे आवडते ठिकाण – मुख्यमंत्री

ठाणे: देशात महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. या राज्यात उद्योगस्नेही राज्य शासन कार्यरत आहे. उद्योगासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा, सवलती व कुशल मनुष्यबळ येथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. मैत्री अंतर्गत एक खिडकी योजनेतून उद्योगांना सर्व परवाने…
Read More...

”उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत नाही, ते नामर्द आहेत”; नितेश राणे यांची टीका

शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे जोरदार टीका केली आहे. अनिल परब यांच्यावर टीका करताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. अनिल परब यांना मातोश्रीचा कारकून असं म्हटलं आहे तर उद्धव ठाकरे यांना नामर्द असं…
Read More...

BMC Budget 2023: BMC चा अर्थसंकल्प 4 फेब्रुवारीला सादर होणार

मुंबई : कोरोनाच्या संकटातून सावरलेल्या मुंबई महापालिकेचा 2023-24 चा अर्थसंकल्प शनिवारी बीएमसी आयुक्त आयएस चहल सादर करणार आहेत. कोरोना संकटाच्या काळात सादर करण्यात आलेला बीएमसीचा 2021 आणि 2022 या वर्षाचा अर्थसंकल्प आरोग्य सेवेवर केंद्रित…
Read More...

जय जय महाराष्ट्र माझा… हे गीत राज्यगीत म्हणून घोषित !

मुंबई : 'जय-जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' हे लोकप्रिय राज्य गीत आता महाराष्ट्राचे राज्य गीत होणार आहे. कविवर्य राजा नीळकंठ बधे यांचे हे गीत राज्य गीत म्हणून घोषित करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.…
Read More...

सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागाला कायमस्वरूपी पाणी देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: सातारा, खटाव, कोरेगाव तालुक्यातील बरीचशी गावे ही सिंचनापासून वंचित आहेत. या गावांचा समावेश नजीकच्या सिंचन योजनेत करणे अथवा या गावांना नवीन सिंचन प्रकल्पातून पाणी देण्यासाठी फेर सर्वेक्षण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Read More...