Browsing Category

महाराष्ट्र

IPL 2023 – मुंबई इंडियन्स संघाच्या सामन्यांची संपूर्ण यादी

मुंबई इंडियन्स संघ इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये त्यांचा पहिला सामना 2 एप्रिल रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू येथे खेळणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ अ गटात आहे. त्याच्या गटात कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स,…
Read More...

Video: शिंदेंना शिवसेना अन् धनुष्यबाण मिळाल्यानंतर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

शिवसेनेतील सत्ताकारणावरून एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शुक्रवारी (17 फेब्रुवारी) मोठा आदेश दिला आहे. पक्षाचे नाव ‘शिवसेना’ आणि पक्षाचे चिन्ह ‘धनुष्यबाण’ हे एकनाथ शिंदे…
Read More...

ठाकरेंनी सर्वकाही गमावलं; एकनाथ शिंदेंना मिळालं शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण

शिवसेनेतील सत्ताकारणावरून एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शुक्रवारी (17 फेब्रुवारी) मोठा आदेश दिला आहे. पक्षाचे नाव ‘शिवसेना’ आणि पक्षाचे चिन्ह ‘धनुष्यबाण’ हे एकनाथ शिंदे…
Read More...

‘बेकायदेशीर सरकार किती दिवस चालवायचे, संजय राऊतांचा सवाल

महाराष्ट्रातील राजकीय संकटावर आज निर्णय होईल, अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. यासंदर्भात निर्णय घेणे सोपे नाही, असे न्यायालयानेच म्हटले आहे. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाला सत्य, घटनेनुसार निर्णय घ्यावा लागेल, असेही राऊत…
Read More...

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर 21 फेब्रुवारीला सुनावणी

सर्वोच्च न्यायालयाकडून उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोठ्या खंडपीठाकडे पाठविण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी न्यायालयाने 21 फेब्रुवारी ही पुढील सुनावणीची…
Read More...

हृदयद्रावक! बापानेच केली पोटच्या मुलाची गळा चिरुन हत्या

अंबरनाथ येथून एक धक्कादायक बातमीसमोर आली आहे. येथे बापानेच आपल्या 12 वर्षांच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे . या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अंबरनाथमधील स्वामीनगर परिसरातील ही घटना आहे. मुलाची हत्या केली…
Read More...

महाराष्ट्रातील 11 कलाकारांना ‘उस्ताद बिसमिल्ला ख़ाँ युवा पुरस्कार’ प्रदान

नवी दिल्ली: राज्यातील लोकसंगीत, तमाशा, सारंगी, पखवाज, कथक नृत्य कलाकारांना आणि  संगीत वाद्य निर्मात्यांना प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमीचा ‘उस्ताद बिसमिल्ला ख़ाँ युवा पुरस्कार’ देवून सन्मानित करण्यात आले. केंद्रीय  सांस्कृतिक मंत्री जी. किशन…
Read More...

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना राजभवन परिवारातर्फे हृद्य निरोप

मुंबई: महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरुन निवृत्त होत असलेले राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे गुरुवारी (दि. १६) राजभवन येथे भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, …
Read More...

शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरी येथे ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२३’चे आयोजन

मुंबई: पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले शिवनेरी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त १८ ते २० फेब्रुवारी या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पर्यटन…
Read More...

वेंगुर्ला शहर नळ पाणीपुरवठा योजनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

सिंधुदुर्ग: वेंगुर्ला शहर नळ पाणीपुरवठा योजना टप्पा क्रमांक २, निशाण धरणाची उंची २.५ मीटरने वाढविणे आणि वेंगुर्ला नवाबाग बीच येथील जलबांदेश्वर मंदिर जवळ बांधण्यात आलेल्या झुलत्या पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज…
Read More...