‘औरंगाबादचे नाव बदलण्याची हिंमत भाजप सरकारमध्ये नाही’; संजय राऊत
केंद्र सरकारकडून उस्मानाबाद शहराचे नाव बदलून धाराशिव करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यास मंजुरी मिळण्याची प्रक्रिया अद्याप सुरूच आहे. केंद्र सरकारच्या या वक्तव्यावर उद्धव गटाचे नेते आणि…
Read More...
Read More...