Browsing Category

महाराष्ट्र

शिंदेंचा ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का!

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव गटाला आणखी एक मोठा झटका बसला आहे. शिंदे गटाने शिवसेनेच्या विधानसभा कार्यालयावर कब्जा केला आहे. म्हणजेच शिवसेनेचे विधानसभा पक्ष कार्यालय शिंदे गटाला मिळाले आहे.…
Read More...

Sanjay Raut: संजय राऊतांच्या अडचणीत पुन्हा वाढ होणार? गुन्हा दाखल

खासदार संजय राऊत पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण संजय राऊत यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. अमित शहांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह…
Read More...

गड-किल्ल्यांचा इतिहास जपण्याचे काम शासन करेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे: छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राज्याचे नव्हे तर देशाचे, जगाचे आदर्श असून त्यांनी उभारलेले गडकोट, किल्ले आपला इतिहास आणि संपत्ती असल्याने ती जपण्याचे काम योग्यप्रकारे करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.…
Read More...

धनुष्यबाण चिन्हासाठी 2 हजार कोटींचा व्यवहार; संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

मुंबई : शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरून महाराष्ट्रात राजकीय दंगल उसळली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना दिले आहे. दरम्यान, शिवसेनेचे चिन्ह हिसकावण्यासाठी आतापर्यंत 2 हजार कोटी रुपयांची डील झाल्याचा…
Read More...

छत्रपती शिवाजी महाराज यांना विधान भवनात अभिवादन

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवनातील त्यांच्या सिंहासनाधिष्ठीत पुतळ्यास महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. सकाळपासूनच विधान भवनाचा परिसर …
Read More...

शिवसेनेची निवडणूक चिन्हे आतापर्यंत किती वेळा बदलली? जाणून घ्या

शिवसेनेची स्थापना 1966 साली बाळासाहेब ठाकरे यांनी केली. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे आता ठाकरे कुटुंबीयांच्या हातातून हा पक्ष निसटताना दिसत आहे. शिवसेनेचे 67 पैकी 40 आमदार फोडून गेल्या वर्षी भाजपसोबत सरकार स्थापन करणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे…
Read More...

रमेश बैस महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल; मराठीतून घेतली राज्यपाल पदाची शपथ

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय वि. गंगापूरवाला यांनी रमेश बैस यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ दिली. रमेश बैस हे 20 वे राज्यपाल असून त्यांनी मराठीमधून पदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ…
Read More...

महिलांचा अनादर करणाऱ्यांना देव शिक्षा देतोच – कंगना रनौत

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करून भाजपशी हातमिळवणी करून राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर खरी शिवसेना आपली असल्याचा दावा त्यांनी केला. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या नाव आणि चिन्हावरून लढा सुरू होता.…
Read More...

जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करणार – मुख्यमंत्री

रत्नागिरी: जुन्या पेन्शनच्या मागणीबाबत एक राज्यस्तरीय समिती स्थापन करून सकारात्मक पद्धतीने योग्य निर्णय लवकरात लवकर घेतला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. येथील चंपक मैदानावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक…
Read More...

‘राम-रावण दोघांकडेही धनुष्य-बाण होता, पण…’, उद्धव ठाकरेंची शिंदेंवर टीका

मुंबई: निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि पक्ष चिन्ह बाण-धनुष्य एकनाथ शिंदे गटाला दिले आहे. यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आहे. एकनाथ शिंदे यांनी हा लोकशाहीचा आणि लाखो शिवसैनिक कार्यकर्त्यांचा विजय असल्याचे म्हटले, तर उद्धव गटाने ही…
Read More...