लाच घेणे पडले महागात, VIDEO व्हायरल होताच 2 वाहतूक पोलिस निलंबित

0
WhatsApp Group

स्वारगेट वाहतूक विभाग, पुणे, महाराष्ट्र अंतर्गत गंगाधाम मंदिर रस्त्यावर वाहतुकीचे उल्लंघन केल्यामुळे  दुचाकीस्वारांकडून लाच घेण दोन वाहतूक पोलीसांना चांगलचं महागात पडलं आहे. दोन्ही पोलीस लाच घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर दोन्ही पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. दोन्ही पोलीस लाच घेताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत.

पहा व्हिडिओ