Browsing Category

महाराष्ट्र

पंढरीच्या आषाढी वारीसाठी चोख नियोजन करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी चोख नियोजन करण्यात यावे. यंदा वारीसाठी अधिक गर्दी होऊ शकते. त्यामुळे वारकरी बांधवांना कोणतीही अडचण येऊ नये, याची काळजी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. वारीसाठी येणाऱ्या वाहनांना…
Read More...

रिसॉर्टमध्ये अर्धनग्न अवस्थेत डान्स, नोटा उडवल्या जात होत्या, 6 मुलींसह 18 जणांना अटक

नागपुरातील उमरेड येथील करांडला येथील रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या अश्‍लील नृत्यावर पोलिसांनी छापा टाकून 18 जणांना अटक केली. ताब्यात घेतलेल्यांमध्ये नागपुरातील सहा महिला, भंडारा येथील डॉक्टर आणि व्यावसायिकांसह 12 पुरुषांचा समावेश आहे. नागपूर…
Read More...

PM Kisan Yojana: या शेतकऱ्यांना दरवर्षी 12000 रुपये मिळतील

शेतकऱ्यांची आर्थिक ताकद आणि उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कल्याणकारी योजना राबवत आहेत. याच क्रमाने महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी नमो किसान महा सन्मान योजना लागू केली आहे. आता शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपये मिळणार आहेत.…
Read More...

फेसबुक वापरुन पैसे कमवण्याचे सोप्पे मार्ग How to earn money from facebook in marathi

Facebook वरून पैसे कमवण्यासाठी आवश्यक गोष्टी Facebook वरून पैसे कमवण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची आवश्यकता असेल आणि त्याशिवाय तुम्ही Facebook वरून पैसे कमवू शकत नाही. Facebook वरून पैसे कमवण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टींची…
Read More...

किनारी रस्ता प्रकल्प मुंबईकरांसाठी दिलासा – एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 30 :- मुंबई किनारी रस्ते प्रकल्पातील बोगदे खणनाचा टप्पा मावळा-टीबीएम यंत्राने पूर्ण केला आहे. या प्रकल्पामुळे मुंबईकरांचा प्रवास आरोग्यदायी, आरामदायी आणि वाहतूक कोंडीमुक्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे…
Read More...

स्वस्त दरात मिळेल रेती, घरकुलांना मिळेल गती!

नागरिकांना स्वस्त दरानं वाळू (रेती) मिळावी आणि अवैध वाळू उपशाला आळा बसावा, या उद्देशानं महाराष्ट्र सरकारनं नवीन वाळू धोरण जाहीर केलं आहे. 1 मे पासून 7,000 रुपयांना मिळणारी ट्रॅक्टरभर वाळू महाराष्ट्र राज्यात केवळ 600 रुपयांना मिळणार आहे.…
Read More...

केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ; लाखो शेतकऱ्यांना दिलासा, वाचा मंत्रिमंडळ निर्णय

नवीन कामगार नियमांना मान्यता लाखो कामगारांचे हित केंद्र शासनाने सर्व २९ कामगार कायदे एकत्र करून ४ कामगार संहिता तयार केल्या असून आज व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य  आणि कामाची स्थिती संहिता (Code on Occupational Safety, Health and Working…
Read More...

३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदींचा संदेश

मुंबई, दि. ३० : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल १ जूनपासून रायगड परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शुक्रवार २ जून रोजी सकाळी ८.३० वाजता सोहळ्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम…
Read More...

राज्य शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाचे भारतरत्न सचिन तेंडुलकर होणार सदिच्छादूत

मुंबई : प्रसिद्ध क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर आता राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बेसेडर) होणार आहेत. राज्य शासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या या अभियानासाठी सदिच्छादूत म्हणून लोकांमध्ये जनजागृतीची…
Read More...

Video: भरधाव दुचाकीने वृद्ध महिलेला उडवले, उपचारादरम्यान झाला मृत्यू

पुणे : बेदरकारपणे वाहन चालवल्यामुळे देशात दररोज हजारो लोकांचा मृत्यू होतो. पुणे येथून ताजी घटना समोर आली आहे, जिथे भरधाव दुचाकीने एका वृद्ध महिलेला एवढी धडक दिली की, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे,…
Read More...